अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 26 : मुंबई शहर व उपनगरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे गुरुवार दि. 27 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
‘प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र’ ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान
विशेष लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गुरुवार २७ जुलैला राजस्थान येथील सिकर येथून देशभरातील १ लाख २५ हजार प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल…
कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे आवश्यक – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 26 :- राज्यातील कला केंद्रामध्ये मागील काही दिवसात अल्पवयीन मुली सापडल्या आहेत. त्यामुळे कला केंद्रांना मान्यता देण्यासंदर्भात कठोर नियमावली तयार करण्याची गरज आहे. तसेच कला केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी…
विधानसभेत लक्षवेधीला उत्तर आणि दोन तासांत शासन निर्णय
मुंबई, दि. 26 : राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची चर्चा नेहमीच होते. आज त्याच गतिमान कारभाराचा प्रत्यय आला. विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गडचिरोली येथील बांबू व्यवस्थापन…
औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई, दि. 26 :- औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देण्यात यावी. विशेषतः पर्यटन विषयक प्रकल्प अत्यंत दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण असावेत, याकडे लक्ष देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
लोककलावंतांचे साहित्य संमेलन घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २७ : राज्यात लोककला जिवंत रहावी, लोककलावंतांचा सन्मान व्हावा आणि ही कला सादर करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; लोककला व तत्सम साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे…
क्लासवन अधिकाऱ्यानं लाच मागितली, डील पक्की झाली पण बेत फसला अखेर ACB कडून करेक्ट कार्यक्रम
अर्जुन राठोड, नांदेड : ६६ ग्रामपंचायतींचे लेखापरिक्षण करण्याचे काम दिल्याचा मोबदला म्हणून ६० हजार रुपये लाचेची मागणी करणारा स्थानिक निधी लेखा परिक्षा कार्यालयातील सहायक संचालक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबईला…
विधानपरिषद कामकाज
कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. २६ – मुंबई पोलीस आयुक्तालयात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्याकरिता आणखी किमान दीड ते दोन…
मतदार पडताळणीसाठी अधिकारी घरोघरी
भारतीय लोकशाही बळकट करण्यात भारत निवडणूक आयोगाची भूमिका महत्त्वाची आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक सुधारणा केल्या आहेत. निवडणूक पारदर्शकपणे घेण्यासोबत आता सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यावर…
महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ
नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी देण्यात येणार आहे. हा निधी प्रधानमंत्री किसान…