वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार
मुंबई दि. 27 : वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात झालेल्या नुकसानीची भरपाई 30 दिवसांत पीडितास न मिळाल्यास त्या रकमेवर व्याज देण्यात येईल आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल केले जाईल. या विषयातील…
भविष्य निर्वाह निधीचे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध
मुंबई, दि. २७ :- महाराष्ट्र राज्यातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांचे भविष्यनिर्वाह निधी लेखा प्रधान महालेखाकार (ले.व ह.), महाराष्ट्र कार्यालयामधे ठेवले जातात, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी लेख्यांचे वर्ष २०२२-२३ चे वार्षिक…
प्रशासनाने सतर्क राहून युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात- विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय – महासंवाद
अमरावती, दि. २७ : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या…
राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लामच्या १५० वा वर्धापन सोहळा
मुंबई, दि. 27 : सन १८७४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी…
‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविणार
नवी दिल्ली दि. 27 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन…
राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा
मुंबई, दि. २७ : राज्यात १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे…
जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्तापूर्ण करावीत – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
मुंबई, दि. २७ : राज्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आता ५ हजार ६७१ गावांची निवड करण्यात आली आहे. कामांसाठी आराखडे तयार करण्यात आले आहेत. ती कामे लवकरात लवकर सुरू करून गुणवत्तापूर्ण…
दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण
मुंबई, दि २७ :- राज्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तालय,पुणे व जिल्हा परिषद सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी…
इंस्टाग्राम वरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीला भेटायला बोलावले, घडले धक्कादायक
डोंबिवली : डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य एका नराधमाने उद्ध्वस्त केल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात मुलीच्या कुटुंबीयांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता…
कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी; महापुराचे संकट टळले; जाणून घ्या बालिंगा पूल कधी सुरू होणार
कोल्हापूर: गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली अशातच राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे देखील उघडल्याने मोठ्या प्रमाणात धरणाचे पाणी पंचगंगा नदीमध्ये येत होत. त्यामुळे पंचगंगा…