कोराडीतील सांस्कृतिक केंद्रात रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची मिळणार सचित्र माहिती; राष्ट्रपतींच्या हस्ते उद्या कोराडीतील सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण
नागपूर, दि. 4 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या 5 जुलै रोजी दुपारी कोराडीतील भारतीय विद्या भवनतर्फे निर्मित सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. रामायण आणि स्वातंत्र्यलढ्याची सचित्र माहिती या…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 4 : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला समाज सेविका आणि स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच या कार्याने प्रभावित होवून इतर समाज सेविका…
पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी – कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांचे आवाहन
पुणे, दि.४ : खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. पुरेसा पाऊस झालेला नसल्याने प्रत्यक्षात २०.६० लाख हेक्टर म्हणजे १४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे व…
गौरवशाली इतिहास आणि समृद्ध वारशाचे जतन
साहित्य, संस्कृति, कला, शिक्षण याचबरोबर समृद्ध वारसा, इतिहास आणि परंपरा या कोणत्याही नागरी संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. गेल्या वर्षभरात राज्य शासन या सर्व बाबींना प्रोत्साहन देत असताना आपला गौरवशाली इतिहास…
प्रधानमंत्री पीक विमा योजना; शेतकऱ्यांना ‘एक रुपया’त पीक विमा
राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. बऱ्याचदा अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविली जात…
नंदुरबारची ‘नंदनवन’ च्या दिशेने वाटचाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्ह्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. देश अमृत…
एकेकाळच्या PAला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली
पुणे : दिलीप वळसे पाटील… असा नेता ज्याला पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून राजकारण करणाऱ्यांमध्ये वळसे पाटलांचा समावेश व्हायचा. अजित दादांनाही डावलून पवारांनी दिलीप वळसे…
दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहारामुळे शिक्षित, सुदृढ युवा पिढी घडेल – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
मुंबई दि. ४ : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यात शासनासमवेत खाजगी संस्थांनीही सहकार्य करावे. यामुळे शिक्षित समाज, सुदृढ युवा पिढी घडण्यास मदत होणार असल्याचे मत विधानसभा…
धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत
मुंबई दि.४- धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी…
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनातील श्रीगुंडी यात्रेचा शुभारंभ
मुंबई, दि. 4 : राज्यपाल रमेश बैस यांच्या पूजेनंतर मंगळवारी (दि. ४) राजभवनातील एक दिवसाच्या श्रीगुंडी यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी राज्यपालांनी देवीची आरती केली तसेच भाविकांशी संवाद साधला. आरतीनंतर राज्यपालांनी…