• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • Mumbai News: सीएसएमटीकडून निघालेली लोकल फलाटाला धडकली, मुंब्रा स्थानकात थरकाप उडवणारा प्रसंग

    Mumbai News: सीएसएमटीकडून निघालेली लोकल फलाटाला धडकली, मुंब्रा स्थानकात थरकाप उडवणारा प्रसंग

    मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८.०४ ची टिटवाळा जाणारी लोकल मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक एकला धडकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. यामुळे सुमारे २५…

    बाथरुमधून मुलगी प्रियकरासोबत बाहेर आली, उलट्या करु लागली, तिकडे प्रियकरही… नांदेड हादरलं

    नांदेड: घरच्या मंडळीकडून लग्नास नकार मिळत असल्याने प्रियकराने प्रेयसीला विष पाजले आणि त्यांनतर स्वतः विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मन हेलावून टाकणारी ही घटना जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील भोपाळवाडी येथे…

    गोवंश हत्येच्या आरोपावरून दोघांना मारहाण, सोलापुरातील धक्कादायक घटना

    सोलापूर: सोलापूरच्या ग्रामीण भागातील दक्षिण सोलापूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आहेरवाडी येथे १ जुलै रोजी दुपारी गोवंश हत्येच्या आरोपावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात…

    पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

    जिल्ह्यातील सहा तिर्थक्षेत्र क वर्ग म्हणून घोषित जिल्ह्याला लवकरच मिळणार २०० ट्रान्सफार्मर मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने सादर करा धुळे, दि. 5 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे शहरातील दैनंदिन…

    घरकुलांची अपूर्ण कामे स्वातंत्र्यदिनापूर्वी पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

    अमरावती, दि. ५ : विभागांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील घरकुलांची अपूर्ण कामे १५ ऑगस्टपर्यंत पूर्णत्वास जाण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वंकष प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.…

    ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान’साठी ८ जुलै पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात

    नवी दिल्ली 5 : योगविषयक जनजागृतीमध्ये प्रसारमाध्यमांची सकारात्मक भूमिका आणि जबाबदारी विचारात घेऊन, आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान (AYDMS) 2023 साठी प्रवेशिका दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जुलै 2023 पर्यंत…

    शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यास मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 5 : अहमदनगर जिल्हा हा राज्यातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा आहे. सद्य:स्थितीत जिल्हास्तरीय महसूल विभागाशी निगडित सर्व कामकाजांसाठी नागरिकांना जिल्हा मुख्यालयी जावे लागते. नागरिकांची सोय विचारात घेता, तसेच…

    मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    नागपूर, दि. 5: मातृभूमी, मातृभाषा आणि माता या तीन बाबी सर्वश्रेष्ठ असून सर्वांनी जाणीवपूर्वक मातृभाषेचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले. कोराडी येथे…

    शहरातील पायाभूत विकासकामे प्राधान्याने पूर्ण करावीत – पालकमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 5 : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई शहरातील विकासकामे, शहराचे सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा,…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोराडी मंदिराला भेट; श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे घेतले दर्शन

    नागपूर दि. 5 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोराडी येथील मंदिरात श्री महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे…

    You missed