• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2023

    • Home
    • महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विविध पदांच्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर

    महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या विविध पदांच्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर

    अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर मुंबई, दि.६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा,…

    सुधारित वाळू / रेती धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    मुंबई, दि. ६ : राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सुधारित…

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन

    मुंबई दि. ६ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दिविनायक गणपती मंदिराला भेट देवून श्री सिध्दिविनायकाचे दर्शन घेतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत.…

    मुंबई सहनिबंधक कार्यालयातील गट-क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस उद्यापासून प्रारंभ

    मुंबई, दि. ६ : मुंबई विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) या कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सहकार अधिकारी श्रेणी-१, सहकार अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी/वरिष्ठ लिपीक या संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे…

    शासकीय शेतजमिनीवर लॉजिस्टिक पार्क, ड्राय पोर्टसाठी आराखडा तयार करावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

    मुंबई, दि. ६ : राज्य शेती महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात शेत जमिनी आहेत. या जमिनींची मोजणी तीन महिन्यांत रोव्हर्सद्वारे करावी. महामार्ग, रस्त्यांची सुविधा असेल त्या राज्य शेती महामंडळाच्या जमिनीवर लॉजिस्टिक पार्क,…

    आदिम कोलाम जमातीच्या मुलींना असा मिळाला न्याय ! – महासंवाद

    डेक्कनच्या पठारापासून ते सातपुड्याच्या पर्वतरांगापर्यंत, बालाघाटच्या डोंगरापासून ते तेलंगणाच्या सीमेवरील माहूर-किनवटच्या डोंगर-दऱ्या आणि जंगलापर्यंत भौगोलिक आणि जैवविविधतेने नटलेली भूमी आपल्या राज्याला लाभली आहे. राज्यात 9.4 टक्के एवढी आदिवासी लोकसंख्या आहे.…

    रामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद

    चंद्रपूर, दि. ६ : भारत माता की जय… वंदे मातरम… जय श्रीराम… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या घोषणांनी दाताळा मार्गावरील रामसेतूचा परिसर अक्षरशः दुमदुमला, निमित्त होते इरई नदीवरील रामसेतू…

    शिंदेंसोबतचे आमदार दोन्ही बाजूने फसले; अजित पवार सत्तेत, बच्चू कडू भाजपवर संतापले; म्हणाले…

    अमरावती : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सर्वांनाच धक्का देत काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विधानसभेचा विरोधी पक्षनेताच सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.…

    मुंबई शहराच्या विकासासाठी ३६५ कोटींच्या विकास आराखड्यातील कामांना जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

    मुंबई, दि. ६ : मुंबई शहर जिल्हा विकासासाठी राज्य शासनाने जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या माध्यमातून ३६५ कोटी निधीचा नियतव्यय अर्थसंकल्प‍ित केला असून विकास आराखड्यातील कामांना बुधवारी जिल्हा नियोजन समितीच्या…

    अचानक जमीन तापली आणि निघाला धूर… दगड पडले काळे…; नागरिक घाबरले, उत्तर कोणालाच सापडेना

    हिंगोली : अचानक जमिनीतून धूर निघून त्या ठिकाणचे दगड काळे पडण्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लक्ष्मण नाईक तांडा येथे घडली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

    You missed