मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातून गोगावलेंचे नाव निश्चित, डॉ. किणीकर, शिरसाट यांनाही स्थान?
महाड: महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपानंतर आता शिंदे फडणवीस सरकारचा चौथा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. या मंत्रिमंडळ विस्ताराकडे कोकणातही लक्ष लागून…
४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर, दर्शनासाठी भाविकांची उसळली गर्दी
बेळगाव: यंदा पाऊस लांबल्याने अनेक धरणं, नद्या , तलावांनी तळ गाठला आहे. यामुळे या ठिकाणी गेली कित्येक वर्षं पाण्याखाली लपलेली गावं, मंदिरं , स्मारकं समोर येत असून हा पर्यटकांसाठी एक…
गस्तीवरच्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचा अपघात टळला, अकोल्याजवळचं ते दृश्य पाहून त्यांनी थेट….
अकोला : अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालचा मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक सद्यस्थितीत बंद आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या…
धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार; सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे, दि. 10 जुलै 2023 (जिमाका) – जिल्ह्याला सुजलाम् सुफलाम् बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची…
आदिवासी विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड
औरंगाबाद, दि. 10 (जिमाका) : जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील आदिवासीनां घरकुल, रस्ते, पाणी ,वीज, शिक्षण, सुविधा सोबतच आर्थिक विकासाच्या योजनाचा लाभ प्रशासनाने द्यावा. असे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी…
अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे, खते खरेदी करावीत – कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे, दि.१० : चालू खरीप हंगामातील पेरणीच्या अनुषंगाने राज्यात १६ लाख ८२ हजार २४५ क्विंटल म्हणजे ८७ टक्के बियाण्याचा पुरवठा झाला असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, असे आवाहन…
सामाजिक न्याय विभागाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
नाशिक, दिनांक 10 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): सामाजिक न्याय व सक्षमीकरण या केंद्रीय मंत्रालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री…
मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 10 : मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या अनुषंगाने १३ जुलै रोजी वाहतुकीत बदल
पुणे, दि. १० : पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे १३ जुलै रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ‘शासन आपल्या दारी’ व जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी…
नाट्य स्पर्धा आणि विविध पुरस्कारांच्या वितरणाचे निश्चित वेळापत्रक लवकरच – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 10 : राज्यातील नाट्य आणि इतर कलावंतांना प्रोत्साहन देण्याचीच भूमिका राज्य शासनाची आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ हे निश्चित वेळेत आणि कालावधीत…