मुंबईसह राज्यातील विद्यापीठांना सहकार्य करण्यास अमेरिकेतील सेंट लुईस विद्यापीठ उत्सुक
जगातील युवा देश असलेला भारत हा प्रतिभासंपन्न लोकांचा देश असून आगामी काळात भारतातील कौशल्य प्रशिक्षित लोक जगातील अनेक देशांना व अर्थव्यवस्थांना मदत करताना दिसतील, असे नमूद करून भारत हा मानवी…
कोल्हापूरची नुतनीकृत चित्रनगरी मे २०२४ पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 11 : कोल्हापूर येथील चित्रनगरीतील विकास कामे वेगाने मार्गी लावून नूतनीकृत चित्रनगरी मे-2024 पर्यंत चित्रीकरणासाठी खुली करून द्यावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री…
शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये नवीन वेळापत्रक; विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन व खेळाकरिता पुरेसा वेळ
शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता स्वयंअध्ययन व खेळ यांकरिता पुरेसा वेळ मिळावा तसेच राज्यातील सर्व शासकीय /अनुदानित आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकसमान शाळेचे वेळापत्रक असावे, यासाठी शाळेच्या नियमित वेळेमध्ये बदल…
मध्यरात्री प्रसूती, सकाळी महिलेला रक्तस्त्राव अन् बाळ मायेला मुकलं…, कुटुंबीयांचा रुग्णालयावर आरोप
Mumbai News: डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याने प्रसूतीसाठी आलेल्या ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईतील नूर रुग्णालयातील हा प्रकार असून महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालयावर हा गंभीर आरोप केला आहे.
पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचा दूरदर्शी निर्णय
भूमी आणि जनावरे, हीच उत्पत्तीची कोठारेएकाची अनेक होती खिल्लारे, जोड धंदा हा घरोघरी ॥11॥ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या या ओळी आजही मार्गदर्शक आहेत. पशुपालन हा शेती व्यवसायाला…
शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात. परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ, आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक 11 जुलै 2023 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम शनिवार 15 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत डोंगरे वसतिगृह…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण
मुंबई, दि. 11 :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निर्भया पथकाच्या वाहनांचे लोकार्पण झाले. निर्भया वाहन पथकात नव्याने 40 चारचाकी वाहने तर 184 दुचाकी वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत. नरिमन…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यटन संचालक डॉ.बी. एन. पाटील यांची मुलाखत
मुंबई, दि. 11 : राज्यात पावसाला सुरूवात झाली असून पर्यटकांमध्ये या आल्हाददायक वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी उत्साह निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,…
लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! फटका गँग पुन्हा सक्रिय, चर्चगेट स्थानकातील ताजी घटना
मुंबई : लोकलच्या दरवाज्यावर उभे राहिलेल्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून चोरी करण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. अशा फटका पद्धतीचा वापर करून लॅपटॉप बॅगची चोरी केल्याची घटना समोर आली आहे.काय…