माहूरमधील दत्त शिखराच्या पायरीवर स्फोट; वृद्धाचे तीन बोटे झाली निकामी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नांदेड: माहूर तालुक्यातील श्री दत्त शिखर गडाच्या पायरीवर स्फोट झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. या स्फोटात ७५ वर्षीय वृद्ध जखमी झाला असून त्याच्या हाताची तीन बोटे निकामी झाली…
परतीच्या प्रवासात वारकऱ्यांचे प्रचंड हाल; रेल्वेतील भयानक गर्दीमुळे श्वास घेता येईना, कोचमध्ये…
नागपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर वारकरी परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पण वारकऱ्यांचे परतीच्या प्रवासात प्रचंड हाल होत असताना दिसत आहेत.नागपूर-पंढरपूर रेल्वेतून परतीच्या प्रवासात प्रंचड…
गुगली फडणवीसांची असो वा शरद पवारांची, विकेट अजितदादांचीच; पदं मिळाली पण शिक्का जाता जाईना
मुंबई: अजितदादा, फडणवीस अन् पहाटेच्या शपथविधीच्या चर्चा थांबायचं नावच काढत नाहीयत…उलट गेल्या ४ वर्षांत टप्प्याटप्प्याने नवे खुलासे होऊन याबाबतच्या चर्चांना ऊतच येतोय…फडणवीस अन् शरद पवारांची गेल्या काही तासांतली विधानं याचंच…
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट – महासंवाद
सोलापूर, दि. ३० (जि. मा. का.) – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीला गती – महासंवाद
सौर ऊर्जेपासून वीजनिर्मिती होताना कार्बन उत्सर्जन होत नाही. सुदैवाने आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर उपलब्ध आहे. त्यामुळे राज्यातील ऊर्जानिर्मिती क्षेत्रात सौर ऊर्जेचा भक्कम पर्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र…
‘हर घर जल’अंतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
औरंगाबाद, दि. 30 (जिमाका) केंद्र सरकारने ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पुरेसे आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले आहे. गंगापूर तालुक्यात देखील ‘हर घर जल’ व्दारे 373 गावांमध्ये…
बळीराजा तुझ्यासाठी..! – महासंवाद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना आषाढी एकादशी निमित्ताने त्यांनी पांडुरंगाचरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुखी, समृद्धी करण्याचे साकडे घातले. बळीराजा संपन्न व्हावा,…
रत्नागिरीत सागरी विद्यापीठासाठी जागा निश्चित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 30 : रत्नागिरी जिल्ह्यात सागरी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. सिंहगड या शासकीय निवासस्थानी मंत्री श्री.पाटील यांनी…
वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार आढळून आल्यास उमेदवारांनी तक्रार नोंदविण्याचे आवाहन
मुंबई, दि. ३० : वन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट- ब (अराजपत्रित), गट- क व गट- ड संवर्गातील पदभरती…
छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये स्मारक उभारण्यासाठी अडथळे दूर करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
बीड, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये सर्वोत्तम असे स्मारक उभारण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवरील याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयाकडे आणण्यात आले आहे.…