• Sat. Sep 21st, 2024

Month: June 2023

  • Home
  • सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया – पालकमंत्री दीपक केसरकर

सर्वांनी मिळून स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनवूया – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १ : “आपण सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ, आरोग्यदायी मुंबई बनविण्याचा प्रयत्न करू या”, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ‘शासन…

पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि १ :- देशातील विशेषतः मुंबईतील विविध पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये जपानचे योगदान मोठे असून जपानसोबतचे सहकार्याचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.…

आषाढी एकादशी पालखीमार्गात भाविकांना स्वच्छता – सुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून २१ कोटी रुपये – ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. १ : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता – सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्याच्या कामांसाठी…

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेंतर्गत इमारत पुनर्विकास धोरणाबाबत शासन निर्णय निर्गमित

मुंबई दि. १ : मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेअंतर्गत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा सामाजिक न्याय व विशेष…

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १ : नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, शेळीपालन, कुक्कुटपालन प्रशिक्षण आणि पशु शक्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याचा शासनाचा मानस आहे, असे महिला व बालविकास मंत्री…

अचानक ब्रेक फेल झाले, भरघाव रिक्षा २० फूट खोल खड्यात पडली, तिघांचा मृत्यू, ४ गंभीर

भिवंडी : भरधाव रिक्षाचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा महार्गावरील लोखंडी खांबाला धडक देऊन रिक्षा महार्गावरील २० फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्यात पडून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही…

एकीकडे हळदीचा कार्यक्रम, दुसरीकडे जेवणाची पंगत; मेहुण्यांचा हल्ला, लग्न मंडपात तुफान राडा

ठाणे: लग्न हळदी समारंभातील मंडपातच दोन मेहुण्यांनी फायटर आणि लाकडी दांडक्याने भावजीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील धाकडे शहाड परिसरात घडली असून मंडपातच हल्ला…

पिंपरीत पंधरा किलो गांजा जप्त; अंमली पदार्थविरोधी पथकाने केली कारवाई ,तिघांना अटक

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : खेड तालुक्यातील सुपे गावातून १५ किलो ४५० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (२८ मे) अंमली पदार्थविरोधी…

पुणे जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’अभियान; नागरिकांना घेतला सरकारी सेवा योजनांचा लाभ

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विविध प्रकारच्या सरकारी सेवा योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यात मंगळवारी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात आले. त्या अभियानांतर्गत एका दिवसात जिल्ह्यातील एक लाख…

‘शासन आपल्या दारी’ अंतर्गत कृषि विभागाच्या विविध योजना

राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असून त्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. कृषि यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे…

You missed