• Sun. Sep 22nd, 2024

Month: June 2023

  • Home
  • मोठी बातमी, समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, पत्नी क्रांती रेडकर यांची माहिती

मोठी बातमी, समीर वानखेडेंना ट्विटरवरुन धमकी, पत्नी क्रांती रेडकर यांची माहिती

मुंबई : मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याला अटक केल्यानंतर समीर वानखेडे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे अडचणीत आले होते. सीबीआयनं समीर वानखेडे यांच्या…

शिक्षण विभागात खळबळ: बड्या महिला अधिकारी ५० हजारांची लाच घेताना अडकल्या जाळ्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना पन्नास हजारांची लाच घेताना महापालिकेच्या कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ ताब्यात घेतल्याने शिक्षण विभागात खळबळ…

मुंबईतील १८ वर्षीय तरुणासोबत भयंकर घटना; बर्थ डे पार्टीतच चार मित्रांनी चाकूने भोसकून संपवले!

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात वाढदिवसाच्या पार्टीतच चार मित्रांनी तरुणाची हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. १८ वर्षांच्या साबीर अन्सारी याने वाढदिवसाच्या पार्टीसाठी जमवलेले दहा हजार…

उद्योगांसाठी अडथळे कायम; प्रशासकीय कूर्मगतीसह कुशल कामगारांचा तुटवडा, राज्यातील विदारक चित्र

मुंबई : सुमारे ३५ लाख सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) असलेल्या आणि त्यातही सुमरे २० लाख सूक्ष्म उद्योग असलेल्या महाराष्ट्रात औद्योगिक वातावरण असले तरी ही वरवरची स्थिती आहे, असेच म्हणावे…

Marathi News LIVE Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस्

विरोधी पक्षनेते अजित पवार चंद्रपूरच्या दौऱ्यावर अजित पवार आज विदर्भाच्या दौऱ्यावरअजित पवार वरोऱ्यात धानोरकर यांच्या कुटुंबाला भेटणार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

नांदडच्या तरुणाची हत्या कशी झाली? कुटुंबियांचा आरोप काय? पोलिसांचा FIR जसाच्या तसा…

नांदेड : जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील बौद्ध तरुण अक्षय भालेराव याची अतिशय निघृणपणे हत्या करण्यात आली. गावात भीमजयंती साजरी केल्याने गावातीलच मराठा तरुणांनी अक्षयची हत्या केल्याचा अक्षयच्या कुटुंबियांचा आरोप आहे.…

मुंबईतील १३७ ठिकाणे ‘धक्का’दायक; पावसाळ्यात पाणी साचून विजेचा शॉक लागण्याची भीती

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यामध्ये शहरात अनेक ठिकाणी पाणी साचते आणि साचलेल्या पाण्यामुळे दुर्घटना घडतात. आगामी पावसाळ्यात वीज सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईतील मध्य, पश्चिम व उत्तर उपनरात किमान १३७…

मुंबईत रिडेव्हलमेंटच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; हजारो इमारतींबाबत मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सार्वजनिक रस्त्यापासून ५० मीटर लांब आणि इमारतीपासून ९ मीटर रुंद असलेल्या रस्त्यालगतच्या खासगी जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतरित (टीडीआर) करण्याची परवानगी महापालिकेने दिली…

श्रीकांत शिंदेंबाबत पत्रकारांचा प्रश्न अन् संजय राऊतांची भलतीच कृती; शिंदेंची शिवसेना संतापली

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चक्क थुंकल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी…

राँग साईडने येणाऱ्या कारची बाईकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू; पुण्यात भीषण अपघात

पुणे : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड – कापूरहोळ रस्त्यावर असणाऱ्या नारायणपूर येथे एक चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे काही वेळ…

You missed