• Sat. Jul 4th, 2026

    Month: June 2023

    • Home
    • राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन

    राज्यपाल रमेश बैस यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांचे दर्शन

    बुलढाणा, दि. १० : राज्यपाल रमेश बैस यांनी आज शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात…

    तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले दर्शन 

    नांदेड दि. १० (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे जाऊन गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले.…

    नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा-राज्यपाल रमेश बैस

    अकोला, दि. १० (जिमाका): नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी थोडा कालावधी शिल्लक आहे. याबाबत आवश्यक तयारी व भरीव अंमलबजावणी करून महाराष्ट्रातील विद्यापीठांनी देशापुढे उदाहरण उभे करावे, अशी अपेक्षा राज्यपाल…

    अवैध दारु बंद करा, गावातील महिला मला सोडत नाहीयेत, भाजप आमदाराचा पोलीस अधिकाऱ्याला कॉल

    सोलापूर: गावातील नागरिक अवैध हातभट्टी दारू विक्रीला मला जबाबदार धरत आहेत. आपण अवैध दारुविक्रीविरोधात तत्काळ पावलं उचला, अशी विनंतीच दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुखांनी मंद्रुप पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना…

    कामगारांनी ऑनलाईन नोंदणीद्वारे विविध योजनांचा लाभ घ्यावा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार दि. १० (जिमाका): ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री…

    छातीवर अन् चेहऱ्यावर सपासप वार, यात्रेतील जुन्या वादातून दाबेली विक्रेता असलेल्या गरीब मुलाला संपवलं

    सांगली : घोडागाडी शर्यतीतल्या वादाचा राग मनात धरून सांगलीतल्या एका दाबेली चालक तरुणाचा निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शुभम माने याचा कुपवाड इथल्या यशवंतनगर चौकात…

    टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

    पुणे, दि. १० : ‘ज्ञानोबा माऊली-तुकाराम’ असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.…

    शिवरायांचा शत्रू तो आपला शत्रू, औरंगजेब आपला होऊच शकत नाही; हसन मुश्रीफ

    कोल्हापूर:छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच. त्यामुळे औरंगजेबाचे…

    कुऱ्हाडीने डोक्यात वार, हाताचे बोट निकामी; ग्रामपंचायत सभेत महिला सरपंचावर जीवघेणा हल्ला

    वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील लोहगांवच्या महिला सरपंच शारदा प्रकाश आडे यांच्या ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू होती. यादरम्यान उपसरपंच, सचिव आणि इतर सदस्यांसमोर गावातील ४ जणांनी आडे यांच्यावर कुऱ्हाडीने…

    लोकसभेसकट विधानसभेच्या पाच जागा जिंकणार; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी मुश्रीफांची भीमगर्जना

    कोल्हापूर : “आगामी निवडणुकांमध्ये कोल्हापूर लोकसभेसह जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान पाच जागा जिंकण्याची शपथ घेऊया”, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं. “१९९९ पासून जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कोल्हापूरची खासदारकीची जागा…

    You missed