सैन्यदलातील अधिकारी पदभरती परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
मुंबई दि.१५: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी आणि प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. त्यासाठी मुलाखती होणार असून…
जागतिक बँकेसमोर महाराष्ट्रातील प्रकल्पांचे सादरीकरण आगामी प्रकल्पांना निधी देण्यास तत्वत: मान्यता
मुंबई, दि. 16 : राज्यातील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीचा वेग वाढविण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने जागतिक बँक समूहाचा सदस्य असलेल्या आयएफसी (इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन) सोबत करार केला आहे. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या सहकार्याने विविध…
राज्यातील शहरांसाठी ‘क्लायमेट फॅारवर्ड महाराष्ट्र’ उपक्रम राबविण्याचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांचे आवाहन
मुंबई, दि.16 : केंद्र सरकारच्या 15 व्या वित्त आयोगानुसार शहराच्या पर्यावरण विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा वापर करून महाराष्ट्रातील 43 ‘अमृत’ शहरांमध्ये वातावरणीय बदल उपाययोजना कृती आराखडे…
कोयनानगर येथे महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी जागेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मान्यता
मुंबई, दि.१६ : सातारा जिल्ह्यातील गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिट अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे. या केंद्राच्या…
Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मोचा चक्रीवादळाचा परिणाम; मुंबईसह ‘या’ शहरांना अलर्ट
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाचा जोर आता कमी झाला असून उन्हाचा तडाखा वाढत असल्याचं चित्र आहे. अशात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा वाढतच असून ४० अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली…
‘गुवाहाटी पॅटर्न’ यशस्वी, सामंतांचं नियोजन-दामलेंकडून कांबळींचा करेक्ट कार्यक्रम!
मुंबई : अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत प्रशांत दामले यांनी प्रसाद कांबळी यांचा दणदणीत पराभव केला. प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी समूह’ आणि प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’…
१६ आमदारांचा कसा निकाल लावणार? कुणाचा व्हिप खरा? नार्वेकरांनी सगळी ‘प्रोसेस’ सांगितली
मुंबई : जुलैमध्ये शिवसेनेची स्थिती काय होती, हे तपासावं लागेल. सर्वप्रथम त्यावेळी राजकीय पक्ष कोण रिप्रेंजेट करत होतं, यावर निर्णय घ्यावा लागेल. तो निर्णय झाल्यानंतर त्या राजकीय पक्षाने प्रतोद म्हणून…
Pune Video: कारवाईसाठी अधिकारी येताच फेरीवाल्यांकडून जीवघेणा हल्ला, धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद
पुणे : पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील ढोले पाटील रोडवर अतिक्रमण कारवाई करताना अतिक्रमण निरीक्षक आणि सुरक्षा रक्षकाला नागरिकांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे…
मंत्रिमंडळ निर्णय (दि.१६ मे २०२३)
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेचे इमारत पुनर्विकास धोरण मागासवर्गीय व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण जाहीर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या…
अमेरिकेसोबत वाणिज्यिक संबंध दृढ करण्यावर महाराष्ट्राचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई, दि. १६: महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी संधी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे…