बाईकवरुन आले, गोळीबार केला, पेट्रोलपंप मालकाला लुटून भोसकलं, नागपूर हादरलं
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील पेट्रोल पंप मालकाची दुचाकीवर आलेल्या तिघांनी चाकू भोसकून हत्या केली. बुधवारी घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दिलीप राजेश्वर सोनटक्के (वय ६०) रा.…
राम शिंदे म्हणतात, तुमची आणि पवारांची युती; सुजय विखे पाटलांचं सणसणीत उत्तर
अहमदनगर : जामखेड बाजार समितीचे उपसभापतीपद आमच्याकडेच येईल असा विश्वास होता. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी विरोधात काम केले, असा आरोप करुन कर्जत जामखेडचे…
पर्यावरणपूरक उत्सवाला लोकांची वाढती पसंती; पीओपी मूर्तीतील प्रदूषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई, दि. 17 : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 17: भूजल पातळी वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे. राज्यात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक…
रोहयोअंतर्गत कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ; १ लाख ६० हजारांचे अनुदान मिळणार- मंत्री संदिपान भुमरे
मुंबई, दि.१७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी १ लाख ६० हजार ३६७ रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना…
Murder News : रागात हातपाय तोडून खून, चूक कळताच पेटवलं; जन्मदाता बाप, सख्खा भाऊ अन् लेकच ठरला काळ
जालना : घरात सतत त्रास देतो म्हणून जन्मदेते वडील, भाऊ आणि पोटचा मुलगा अशा तिघांनी संगनमत करून एकाला जिवानिशी संपवल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शिरनेर या गावात घडल्याने…
ॲप आधारित वाहनांसाठी नियमावली येणार; मसुद्यासाठी नागरिकांनी सूचना पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. १७: ओला, उबर सारख्या ॲप आधारित वाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांच्या प्रचलनासाठी नियमावली तयार करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु आहे. यासंदर्भात मसूदा तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय विचारात घेण्यात येणार असून…
गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांच्या रोख पारितोषिकाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यास मान्यता- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि.१७ : गुजरात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, २०२२ स्पर्धेतील राज्यातील पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना मंजूर रोख पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली…
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता
मुंबई, दि. १७: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणाच्या या वर्षांच्या १ हजार ९२६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता यावेळी देण्यात आली. जुलै…
पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.17: पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एखादा ट्रस्ट स्थापन केल्यास आणि त्यामार्फत अर्ज एकत्रित केल्यास दानशूर व्यक्तींकडून मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे…