• Fri. Nov 15th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • Pune Crime : म्हणून प्रेयसीने प्रियकराला संपविले, वाघोली प्रकरणाचा झाला धक्कादायक उलगडा

    Pune Crime : म्हणून प्रेयसीने प्रियकराला संपविले, वाघोली प्रकरणाचा झाला धक्कादायक उलगडा

    पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या प्रेयसीने प्रियकराचा भाजी कापण्याच्या चाकूने भोकसून खून केला होता. त्यानंतर तिने देखील स्वत:च्या हाताची नस कापून घेतली होती. मात्र, वसतिगृहातील मुलांमुळे…

    सोलापुरात कार घेऊन जाणाऱ्या मालगाडीचा डबा घसरला; रेल्वे वाहतुकीचा अडीच तास खोळंबा

    सोलापूर: सोलापूर जवळ असलेल्या पाकणी येथे दौंडकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी मालगाडी मुंढेवाडी ते पाकणीदरम्यान पाकणी रेल्वे स्टेशनच्या जवळ रुळावरून सांयकाळी पावणेपाचच्या सुमारास घसरली आहे. ही मालगाडी लुपलाईनवर असल्याकारणाने मालगाडीचा वेग…

    लग्नाला आलेल्या संतोष बांगर यांच्यासमोर ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा, पाहा व्हिडिओ

    परभणी : शिंदे गटाचे नेते जिथे कुठे जात आहेत तेथे ‘एकदम ओके’ अशी घोषणाबाजी त्यांची काही केल्या पाठ सोडत नाही. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव…

    ट्रॅक्टरने मोटारसायकलला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी मार्गासह अंतर्गत वाहतूक मार्गामध्ये देखील अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाही. भरधाव ट्रॅक्टरने मोटारसायकलला धडक दिली. या भीषण अपघातात मोटासायकलवरील माय-लेकी ठार झाल्या. तर वडील व…

    पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले; २ तरुण जखमी, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसांपूर्वी किवळे येथे लोखंडी होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज दुपारच्या सुमारास हिंजवडी आयटी पार्क परिसरात असणाऱ्या लक्ष्मी…

    प्रत्येक शहरात वंडर्स पार्क, सेंट्रल पार्क सारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि. 30 (जिमाका) – फक्त मोठमोठ्या इमारती उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर त्याबरोबरच उद्याने, ग्रंथालये उभारणेही आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शहरामध्ये वंडर्स पार्क, सेंट्रल पार्कसारखी उद्याने निर्माण होणे आवश्यक…

    किनारी रस्ता प्रकल्प मुंबईकरांसाठी दिलासा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ…

    मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा १ आणि २ जूनला ‘जनतेशी सुसंवाद’!

    मुंबई दि. 30 : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘शासन आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या गुरूवार आणि शुक्रवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.…

    महामानवांच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम…

    शेती महामंडळाच्या जागांचा जनहितार्थ वापर करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 30 : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील विनावापर जमिनी विविध सार्वजनिक प्रयोजनासाठी हस्तांतरित करुन त्याठिकाणी भविष्यात जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला जागा हस्तांतरण करण्याचा ठराव…

    You missed