केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेतील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. २३ :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणाऱ्यांचे राज्यातील यशस्वींचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. या परीक्षेत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे यांचेही मुख्यमंत्र्यांनी…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली, 23 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा…
बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऐतिहासिक वास्तू आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे कामकाज पाहून भारावले जी-२० शिष्टमंडळ
मुंबई, दि. २३ : जी-२० परिषदेच्या आपत्ती जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची बैठक मुंबईत दिनांक २३ ते २५ मे २०२३ या कालावधीत होत आहे. या बैठकीसाठी आलेल्या शिष्टमंडळाने आज (दिनांक २३ मे…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज ३५६ तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. 23 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात बोरिवली पश्चिम आर मध्य व आर उत्तर वॉर्ड येथे आज २७२९ तक्रारी प्राप्त झाल्या असून…
पुणे-मेहकर एसटी अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना एसटीतर्फे दहा लाख रुपये
मुंबई, दि. २३ – सिंदखेडराजा येथील पळसखेडी चक्का गावाजवळ आज सकाळी पुणे ते मेहकर एसटी बस आणि कंटेनर ट्रकच्या झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या…
‘महिला आयोग आपल्या दारी’अतंर्गतच्या जनसुनावणीत १७४ तक्रारींवर सुनावणी – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
ठाणे, दि. 23 (जिमाका) – महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी तसेच कौटुंबिक हिंसाचार, बालविवाह, माता व बाल मृत्यू आदी प्रकार रोखण्यासाठी महिला आयोग कार्यरत आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या…
मराठी विश्वकोशाचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा – राज्यपाल रमेश बैस
सातारा दि. २३ : महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेला मराठी विश्वकोश हा स्तुत्य उपक्रम असून याचा उपयोग ज्ञानार्जनासाठी व्हावा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. राज्यपाल रमेश बैस यांनी वाई,…
राज्यपाल रमेश बैस यांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकास भेट
सातारा दि. २३ – राज्यपाल रमेश बैस यांनी नायगाव, (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि शिल्पसृष्टीला सहकुटुंब भेट दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशासाठी आदर्श असल्याची…
हळव्या नाजुकाचं कठोर पाऊल; मी तुला दुखावले मला माफ कर, भावाला म्हणत घेतला कायमचा निरोप
दौंड, पुणे : भावाला भावनिक पत्र लिहून दौंड येथील एका १७ वर्षीय मुलीने भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. नाजुका शामराव ननवरे (वय, १७, रा.…
पत्नी अन् मुलं ५ दिवसांपासून बेपत्ता, पोटात अन्नाचा कण नाही; निराश बापाने पोलीस स्थानक गाठलं अन्…
अकोला : पुण्यातील एक व्यक्ती चक्क अंगावर डिझेल ओततो अन् स्वतःला पेटवून घेत पोलीस ठाण्यात शिरतो. हा धक्कादायक प्रकार आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमधील. दरम्यान पत्नी अन् दोन…