सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 :- ज्ञान आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या आजच्या तरुणाईमध्ये सीएम फेलोशिप कार्यक्रम अतिशय लोकप्रिय व प्रतिष्ठित ठरत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
औद्योगिक आस्थापनांनी सामंजस्याने कामगारांचे प्रश्न सोडवावेत – कामगार मंत्री सुरेश खाडे
मुंबई, दि. 24 : राज्यात विविध उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांमध्ये लाखो कामगार काम करतात. कामगारांशिवाय उद्योग चालू शकत नाही. अनेक वेळा कामगार व औद्योगिक आस्थापनांमध्ये वाद- विवाद होत असतात.…
नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना सुविधा द्यावी – कामगार मंत्री सुरेश खाडे
मुंबई, दि. 24 : राज्यात असंघटीत क्षेत्रातील कुठलाही कामगार नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी विभागाने कामगारांची मोहीम स्तरावर नोंदणी करावी. नोंदणीकृत कामगारांना सुविधांचा लाभ द्यावा, असे निर्देश कामगार मंत्री सुरेश…
मुंबई पारबंदर- एमटीएचएल आर्थिक भरभराट आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग एमटीएचएलवरून – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 24 :- मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. हा तिसऱ्या मुंबईची सामाजिक – आर्थिक परिस्थिती…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १५० तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. 24 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात अंधेरी पश्चिम के पश्चिम वॉर्ड येथे आज १५० तक्रारी प्राप्त झाल्या असून तत्काळ सर्व १५०…
‘महानिर्मिती भुसावळ ६६० मेगावॅट प्रकल्प’ ऑक्टोबरमध्ये कार्यान्वित करण्यासाठी मेसर्स भेल चे युद्धस्तरीय प्रयत्न
राज्याच्या स्थापित क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडणार; महानिर्मितीचा ४ था सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील संच नवी दिल्ली, 24 मे 2023 : महानिर्मितीच्या भुसावळ 660 मेगावॅट संच क्रमांक 6 चे अभियांत्रिकी, खरेदी…
‘समान संधी केंद्र’ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त – समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे
मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय विभागातर्फे सुरु करण्यात आलेली ‘समान संधी केंद्र’ ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त डॉ.…
‘शासन आता थेट आपल्या दारी’ : ज्येष्ठ नागरिक कार्ड, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र मिळू शकणार
सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थी यांचा राज्य शासनातील विविध विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी “शासन आपल्या दारी”…
प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) जास्तीत जास्त सक्रिय असणे आवश्यक – राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशीबेन शाह
मुंबई, दि. 24 : प्रत्येक जिल्ह्यामधील स्पेशल ज्युवेनाईल पोलीस युनिट (SJPU) हे जास्तीत जास्त सक्रिय व अद्ययावत असणे आवश्यक आहे, असे मत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष अॅड. सुशीबेन…
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियमात सुधारणा
मुंबई, दि. 24 : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ अधिनियम, 1997 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. कलम 24 अ नुसार राज्य शासन आदेशाद्वारे विनाअनुदानित खाजगी तंत्रनिकेतन किंवा मंडळाशी संलग्न संस्था…