शासन दिव्यांगांच्या द्वारी अभियान
दिव्यांगांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी सर्व आवश्यक प्रमाणपत्रे सहजतेने उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्यावतीने ‘दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगांच्या द्वारी’ हे अभियान 6 जून 2023 पासून प्रत्येक…
पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छतेच्या सर्व सोयी पुरवा-पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि.25: पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी भाविकांना पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगणाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अधिक महिन्यामुळे दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर…
शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा – सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश
मुंबई, दि. २५ : मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत…
मॉरिशसमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचे २८ मे रोजी अनावरण; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राहणार उपस्थित
मुंबई, दि. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीत नेण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु राहावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्व संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन, मॉरिशस येथे स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त…
यशातून मिळेल नव्या संधींना गवसणी घालण्याचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २५ :- ‘बारावीच्या परीक्षेनंतर करिअरची दिशा निश्चित होते. त्यामुळे या परीक्षेसाठी मेहनत घेतली जाते. बारावी परीक्षेतील यशासाठी उत्तीर्ण सर्व गुणवंत- यशवंताचे अभिनंदन, त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा…
आईनं धुणीभांडी तर वडिलांनी मजुरी केली,लेकांनी खाकीचं स्वप्न पूर्ण केलं, कष्टाचं पांग फेडलं
जळगाव : ना जमीन.. ना ..स्वत:चे घर…दाम्पत्याने मोल मजुरी केली. मुलांच्या शिक्षणात कमी पडू नये म्हणून आईने लोकांच्या घरी जावून धुणी भांडी केली आणि मुलांना शिकवंल आणि मोठ केलं. मात्र…
Jalgaon News : चिमुकले २१ दिवसांनी विसावले मातांच्या कुशीत; नवजात शिशूंचे अदलाबदल प्रकरण
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चुकीच्या सूचनेमुळे नवजात अर्भकांची अदलाबदल झाल्याच्या प्रकरणावर अखेर पडदा पडला. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोन्ही चिमुकले अखेर त्यांच्या मूळ…
सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक योजना
सर्वसामान्य तळागाळातील वंचित व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठीच्या संधी उपलब्ध होत…
मुंबईहून शिर्डीला आता लवकर पोहोचता येणार, जाणून घ्या समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याविषयी A To Z
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर ता. इगतपुरी या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे. हा मार्ग ८० किलोमीटर लांबीचा असून या मार्गावर ७ मोठे पूल, १८ छोटे…
विदर्भाचा वाघ गौताळ्यात आला अन् तिथेच रमला; ड्रोनने ठेवली जातेय नजर
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विदर्भातील टिपेश्वर येथून आलेला वाघ आता गौताळा औट्रमघाट अभयारण्यात खऱ्या अर्थाने स्थिरावला आहे. मुबलक प्रमाणात अन्नपाणी तसेच सुरक्षित अधिवास असल्याने हा वाघ या ठिकाणी…