उन्हाळी कांदा नाफेडमार्फत खरेदीसाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा सकारात्मक प्रतिसाद- डॉ. भारती पवार – महासंवाद
नाशिक, दिनांक ५ मे, २०२३ (जिमाकावृत्तसेवा): राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेडमार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन कांदा खरेदी सुरू…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत – महासंवाद
मुंबई, दि.5 मे– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या…
रतन टाटा सांत्वनाला गेले अन् डेड बॉडीशी बोलून परत आले, राज ठाकरेंनी सांगितला किस्सा
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे किस्से सांगण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. गोष्टीवेल्हाळ राज ठाकरे घडून गेलेले प्रसंग मोठ्या खुबीने सांगतात. प्रसंग जरी साधा असला तरी राज ठाकरे ज्या पद्धतीने सांगतात, ते ऐकून…
रात्री झोपले ते उठलेच नाहीत, दरवाजा तोडला आणि…;अखेर पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ उकललं
बीड : तालुक्यातील नाळवंडी गावात गुरुवारी सकाळी एका पती-पत्नीचा मृतदेह दोन वेगळ्या रूममध्ये आढळून आला होता. पती-पत्नीचा नेमकी आत्महत्या झालेली की घातपात असा संशय पोलिसासह नागरिकांनीही वर्तवला होता. अखेर या…
तोरणागडाच्या तटबंदीखाली ऐतिहासिक ठेवा, स्थानिकांनी जगासमोर आणला, इतिहास संशोधक म्हणतात..
पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले तोरणा गडावर असणाऱ्या तटबंदीखाली तीन शिवकालीन गुहा सापडल्या आहेत. त्यामुळे गड दुर्ग प्रेमींसाठी हा अभ्यासाचा विषय ठरणार आहे. ज्या ठिकाणी गुहा सापडल्या…
नवऱ्याकडून रोज व्हायचा अमानुष छळ; सफाई करताना पत्नीला सापडला असा कागद ज्याने गेमच पलटला
बीड : पाच महिन्यापूर्वी थाटामाटात लग्न झालं. त्यानंतर संसार देखील सुरू झाला. मात्र, पाच महिन्यानंतर प्राध्यापक पतीने ‘हुंड्याचे ५ लाख ठरले होते. लग्नात दोनच लाख दिले. बाकी ३ लाख घेऊन…
चेहऱ्यावर उदास भाव, नाराजीची छटा; राज ठाकरेंनी काढलं अजित पवारांचं व्यंगचित्र
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षांतर्गत नाट्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे. आज जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त पुण्यात व्यंगचित्र…
समितीचं ठरलं राजीनामा नामंजूर,पटेलांनी सांगितलं, शरद पवार काय निर्णय घेणार? सस्पेन्स कायम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेला संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीच्या सदस्यांच्या बैठकीनंतर बोलताना शरद पवारांच्या घोषणेनं आम्ही स्तब्ध झालो, असं ते…
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला, निवड समितीचा निर्णय, पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे बॉस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीनं शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवारांनी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याची घोषणा केली होती.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि. ५ :- ‘तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा मानव, प्राणिमात्रांच्या कल्याण आणि शांतीचा मार्ग त्रिकालाबाधित आणि चिरकाल अनुसरणीय राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या…