• Thu. Jul 2nd, 2026

    Month: May 2023

    • Home
    • अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

    अल्पसंख्याक समाजासाठीच्या कर्ज योजनेला इच्छुकांचा चांगला प्रतिसाद; ३१ मेपर्यंत नवीन अर्ज करण्याची संधी

    मुंबई, दि. ७ : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत कर्ज स्वरुपात उपलब्ध होणाऱ्या निधीतून राज्यात अल्पसंख्याक समाजासाठी व्यवसाय, उद्योग सुरु करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या मुदत कर्ज योजनेला चांगला प्रतिसाद…

    चित्ररूपी अभिवादन …. लोकराजाला

    कोल्हापूर दि : 7 ( जिमाका ) वेळ सकाळची .. कोवळे ऊन अंगावर झेलत शाहू मिलकडे जाणारी थोरा – मोठ्यांसह महाविद्यालयीन युवकांची पाऊले.. निमित्त होते… आपल्या लोकराजाला कुंचला … कॅनव्हास…

    शासकीय योजना न पोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करा – पालकमंत्री शंभुराज देसाई

    सातारा दि. ७ : शासकीय योजना न पोहोचलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिल्या. शासकीय योजनांची जत्रा व नियोजित मुख्यमंत्री महोदयांचा दौरा याबाबत…

    शेतकरी सकाळी शेतावर गेला तो घरी परतलाच नाही, कुटुंबीयांनी शेतावर जाऊन पाहिले ते धक्कादायक होते

    जळगाव : आपल्याच शेतातील विहिरीत उडी मारुन शेतकरी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गिरधर खिलचंद नेहते (वय ३४ वर्षे) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण…

    दोघे परीक्षेला जात होते पण नियतीच्या मनात वेगळंच होतं, रस्त्यात भावासमोरच निकमने प्राण सोडले

    नंदुरबार : नवापूर रस्त्यावर बस, कार आणि दुचाकीच्या तिहेरी भीषण अपघातात दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. तर दुचाकीवर त्याच्या सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झालाय. नियतीने घात केला आणि…

    अप्रमाणित कृषी निविष्ठेबाबतचा खटला त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    चंद्रपूर, दि. 7 : अप्रमाणित कृषी निविष्ठा (बी – बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके) आढळल्यास संबंधित कंपनी व विक्रेत्या विरुद्ध खटले दाखल करण्यात येतात. सदर खटले निकाली काढण्यासाठी 5 ते…

    रामपूरच्‍या विकासासाठी पूर्ण शक्‍तीनिशी तुमच्‍या पाठिशी उभा राहील – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    चंद्रपूर, दि.7 : गेल्‍या अनेक वर्षांपासून रामपूर (ता. राजुरा) गाव अनेक सोयीसुविधांपासून व विकासापासून दूर राहीले आहे, परंतु आता मी पूर्ण शक्‍तीनिशी रामपूर वासियांच्‍या पाठिशी ठामपणे उभा राहील, असे प्रतिपादन…

    वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना ५ लाख रूपयांची तात्‍काळ मदत

    चंद्रपूर,दि.७ : चंद्रपूरच्‍या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्‍तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्‍यासाठी वनामध्‍ये गेले असता वाघाने त्‍यांच्‍यावर जबरी हमला केला व त्‍यात त्‍यांचा जागीच मृत्‍यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूर आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून साधला संवाद

    मुंबई, दि. ७ – मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.…

    मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर साधणार ‘जनतेशी सुसंवाद’

    मुंबई दि. ७ – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून येत्या बुधवार आणि गुरूवारी नागरिकांशी संवाद साधणार आहेत.…

    You missed