• Sat. Nov 16th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

    महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

    पुणे दि. ११ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथे सकाळी थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती…

    अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी

    यवतमाळ, दि ११ एप्रिल : सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग…

    आम्ही एकत्र येऊ नये म्हणून काहींनी देव पाण्यात ठेवले, पंकजा-धनंजय मुंडेंना कोण लांब ठेवतंय?

    अहमदनगर : बीड आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या भगवानगडाच्या पायथ्याशी आज मराठवाड्यातील राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची घटना घडली. माजी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले…

    नारळ सोलण्याचं यंत्र परत करायला गेले ते आलेच नाहीत; साताऱ्यात लहान भावाची मोठ्याकडून हत्या

    Satara News : मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. सातारा : किन्हई नजीकच्या गणेशवाडी गावात…

    राजधानीत महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी

    नवी दिल्ली, दि. 11 : थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या…

    महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

    मुंबई, दि. 11 : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण…

    महात्मा जोतिराव फुले यांना राजभवन येथे अभिवादन

    मुंबई, दि. ११ : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष सचिव विपीनकुमार सक्सेना सहसचिव श्वेता…

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसांच्या आत मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे अहमदनगर, दि. 11 : पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात नुकतेच वादळी वारा, गारपीटीसह झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने झालेल्या नुकसानाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली‌.…

    अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष, अत्याचारातून गरोदर, २४ वर्षीय विवाहिताला १२ वर्ष कारावास

    जळगाव : विवाहित असूनही अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले, तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करुन गर्भवती केले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने बाळाला जन्म दिल्याचीही घटना २०२० मध्ये घडली होती. या गुन्ह्यात अत्याचार…

    गेमच्या माध्यमातून ओळख, मग अपहरणाची धमकी; नागपुरात भामट्यांनी ९ वर्षीय मुलाकडून १ लाख उकळले

    नागपूर: लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन गेम्सचं वेड लागलं आहे. आजची तरुणाई नेहमीच मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलेली असते. या ऑनलाइन गेम्समधून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच, आता सायबर गुन्हेगारांनी…

    You missed