पर्यावरणाचे रक्षण आपल्या संस्कारात असायला हवे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 12 : बालपणापासून आपल्या पैशांची बचत कशी करायची, याचे संस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे पर्यावरणाचे रक्षण करणे हेदेखील आपल्या संस्कारात असायला हवे, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी…
कृषि पणन मंडळाच्या निर्यात सुविधांवरुन अमेरिका व जपानला आंबा निर्यात सुरू
पुणे, दि. १२: आंबा हंगाम २०२३ मध्ये राज्यात उत्पादित होणाऱ्या आंब्याला विकसित देशांची बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने उपलब्ध करुन दिल्या आहेत.…
मौजे निंबर्गीच्या सिद्धाराम ऐवळेंना पशुधन योजनेचा लाभ; दुग्ध व्यवसायातून घेतात रोज एक हजाराचे उत्पन्न
शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यावर अनेक शेतकरी भर देताना दिसतात. यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती असे अनेक पर्याय आहेत. सिद्धाराम निंगाप्पा ऐवळे यांनी दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यांनी कृषि…
पत्रकार होता, पण डान्सबारचं व्यसन अन् चोर बनला, पकडण्यासाठी महिनाभर पोलिसांची दमछाक
कल्याण:डोंबिवली जवळील निळजे गावातील एका तरुणाने मास मीडिया कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं घेतलं. त्यानंतर एका मोठ्या वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र, याच दरम्यान त्याला डान्स बारचं व्यसन लागलं. डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट…
पौष्टिक तृणधान्यासंदर्भात विविध विभागांनी अधिकाधिक उपक्रम राबवावेत – मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव
मुंबई, दि. 12 : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. राज्यात आपण महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शालेयस्तरापासून…
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर, यंदा जूनमध्येच वारीचा मुख्य सोहळा
पुणे :संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.११जून रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार…
धनी आणि कारभारीण एकाचवेळी पोलीस दलात भरती, शिरुरमधील शेतकरी जोडप्याने करुन दाखवलं!
शिरूर, पुणे:एकीकडे शेती शेती मालाला मिळत नसलेला भाव त्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यात नेहमीच अश्रू पहायला मिळतात. कष्ट पाचवीला पुजलेल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात नेहमीच समस्यांचे बांध असतात. मात्र, हे सर्व करत असताना शिरूर…
राळेगणसिद्धीमध्ये जाऊन हत्या करेन, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी
Ahmednagar News : अहमदनगरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. राळेगणसिद्धीमध्ये…
भंडाऱ्यात त्रिकोणी कुटुंबाला संपवणारे सातजण जन्मभर तुरुंगात, चिमुरड्याच्या जन्मदिनीच न्याय
म. टा. वृत्तसेवा, भंडारा :तुमसर शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी संजय रानपूरा (सोनी), त्यांची पत्नी पूनम व त्यांचा मुलगा द्रूमिल या तिघांची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आरोपींनी हे हत्याकांड…
शेतात गाठलं, गाडीवरुन पाडलं, डोक्यात दगड घातला; एक वाद अन् चुलत भावाचं हादरवणारं कृत्य
बारामती:चुलत भावानेच आपल्या भावाचा निर्घृण खून केल्याची घटना बारामतीत घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे बुधवारी (दि. १२) सकाळी चुलत भावानेच शेतात गेलेल्या चुलत भावाचा दगडाने ठेवून खून केल्याची घटना…