महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या तयारीचा मंत्री शंभूराज देसाई व रविंद्र चव्हाण यांनी घेतला आढावा – महासंवाद
ठाणे, दि. १४ (जिमाका) : नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या तयारीचा आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व अन्न, नागरी पुरवठा…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. १४ : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण…
राज्याला सुसज्ज, प्रशिक्षित व आधुनिक अग्निशमन दल असणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस – महासंवाद
मुंबई, दि. १४ : शहरांची लोकसंख्या वाढत आहे. मुंबई शहर ऊर्ध्व दिशेने वाढत आहे. उद्योगविश्व देखील झपाट्याने वाढत आहे. अशावेळी सर्व प्रकारच्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्याला सुसज्ज, पुरेसे मनुष्यबळ असलेले…
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त १५ व १६ एप्रिल रोजी वाहतुकीत बदल – महासंवाद
ठाणे, दि. १४: नवी मुंबईतील खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानिमित्त दि. १५ एप्रिल २०२३ रोजी १४.०० वाजेपासून ते दि. १६ एप्रिल २०२३ च्या रात्रौ २३.०० वाजेपर्यंत खारघरमधील ग्रामविकास भवन…
राज्यातील २७ लाख नागरिकांना लाभ देणारा ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा अभिनव उपक्रम यशस्वी करा- मुख्यमंत्री – महासंवाद
मुंबई, दि. १४: आता प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ देणारी शासकीय योजनांची एक अभिनव अशी जत्रा उद्या १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. १५ जून पर्यंत…
पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने केले धक्कादायक कृत्य
पुणे :पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार आजारी पडत असलेल्या मुलाच्या आजारपणाला कंटाळून बापाने स्वतच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने…
ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन – महासंवाद
ठाणे दि.14 (जिमाका) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील कोर्ट नाका व रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
मुंबईत भीषण अपघात, दोन बेस्ट बसमध्ये चिरडून पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू
मुंबई:मुंबई पोलीस दलात हवालदार असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन बेस्ट बसेसच्या धडकेवेळी मधोमध सापडल्याने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाकोला परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.…
नवी मुंबईत पत्नीचा खून, पापक्षालनासाठी सोलापुरातील बाळूमामाच्या मंदिरात, प्रसाद खाताना अटक
नवी मुंबई :कामोठे येथे पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाला बुधवारी सोलापूर येथील बाळूमामाच्या मंदिरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरप्पा श्रीरंग शेजाळ असे आरोपीचे नाव असून…
पंकजा मुंडेंच्या ज्या कारखान्यावर GSTने छापा टाकला तो वैद्यनाथ कारखाना गोपिनाथ मुंडेंनी कसा उभारला होता?
बीड :ऊसतोड कामगाराच्या एका मुलाने १ नोव्हेंबर १९९९ ला सहकारी साखर कारखाना सुरू केला. साखर सम्राटांनाही शह देण्यासाठीचं हे पहिलं पाऊल होतं. गोपीनाथ मुंडे राजकारणात पवारांना नडले, शिवाय सहकार क्षेत्रातही…