• Thu. Mar 19th, 2026

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 14, 2023
    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन – महासंवाद

                मुंबई, दि. १४ : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

                यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव विपीन सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed