• Wed. Nov 27th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी  प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    जागतिक पातळीवर भारतीय विद्यार्थी यशस्वी व्हावेत यासाठी  प्रयत्न – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि.25 : “विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत आणि आदर्श जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे,” असे प्रतिपादन उच्च व…

    राज्य शासनाच्या सेवेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र दिनी नियुक्ती पत्र देण्यात येणार

    मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या विविध परीक्षांत उत्तीर्ण झालेल्या २ हजार २ उमेदवारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनी जिल्हास्तरावर होणाऱ्या शासकीय ध्वजवंदन…

    काळजाचा थरकाप उडवणारी घटना! अश्लील व्हिडिओ पाहून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

    उदयपूर:राजस्थानमधील मावळी येथे एका ८ वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करून खून केल्याचा आरोप असलेल्या कमलेशविरुद्ध पोलिसांनी २२ दिवसांनंतर ३०६ पानी आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्रानुसार, कमलेशने मुलीवर बलात्कार करून हत्या…

    सैनिक कुटुंबातील एक खांब निखळला, सातारचे सुपुत्र विजयकुमार जाधव यांचे पुण्यात निधन

    सातारा :साताऱ्याचे सुपुत्र, जवान विजयकुमार पांडुरंग जाधव (वय ३९ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. काल सकाळी पुणे येथे सेवेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भारतीय सैन्य दलातील बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुपच्या…

    खरीप हंगामासाठी आवश्यक खतांचा संरक्षित साठा तयार करा – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

    मुंबई, दि.25 : “येत्या खरीप हंगामात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. विविध कंपन्या, त्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्या तपासण्या करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करा.…

    शालेय शिक्षण अभ्यासक्रमात लवकरच कृषी विषयाचा समावेश होणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

    मुंबई, दि.25 : कृषी विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल…

    मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चेमुळे एकनाथ शिंदे नाराज, तडकाफडकी गावी गेले? उदय सामंत म्हणाले…

    मुंबई:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपला अपेक्षित अशी कामगिरी करता न आल्याने दिल्लीत पडद्यामागे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरु आहेत, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. राऊतांच्या या दाव्यामुळे राजकीय…

    कुणाचा कंडका पडला? महादेवराव महाडिक यांचा विजयानंतर गुलाल उधळत सवाल,सतेज पाटलांना डिवचलं

    कोल्हापूर :संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी मतमोजणी सुरु आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात असणाऱ्या रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली…

    बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं

    मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…

    संतापजनक! नवऱ्याचं निधन; तेराव्याच्या दिवशीच बायकोवर अतिप्रसंग; दीराचं धक्कादायक कृत्य

    छत्रपती संभाजीनगर: पतीच्या निधनानंतर अवघ्या तेराव्याच दिवशी पत्नीच्या वाट्याला छळ आल्याची संतापजनक घटना पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे घडली आहे. तेराव्याचा विधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी…

    You missed