• Wed. Nov 27th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

    गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना विमा कंपनीमार्फत सन २०२१-२२ पर्यंत राबविण्यात येत होती. मात्र आता दि.१९ एप्रिल २०२३ रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान…

    उद्योगवृध्दीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबध्द – उद्योगमंत्री उदय सामंत

    औरंगाबाद दि 25 (जिमाका) : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी येथील रस्त्यांसाठी शासनाने 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून चांगले रस्ते होणार असल्याने उद्योगांची भरभराट होणार आहे.…

    शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषि विभागाने सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

    पुणे दि.25 (विमाका) :- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तो समृद्ध आणि समाधानी होईल यासाठीच कृषि विभागाने आपल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवावा, असे स्पष्ट निर्देश…

    रेती, वाळू धोरणाची १ मे पासून अंमलबजावणी करण्यात येणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. 25 : नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी या…

    लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदीय आयुधांचा प्रभावी वापर आवश्यक – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. 25 : “विधिमंडळ सभागृहाच्या कामकाजाची यशस्विता ही लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागातून निष्पन्न होत असते. या पार्श्वभूमीवर, लोकप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांचा प्रभावीरित्या वापर करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन विधानसभा…

    प्रत्येक मूल येणार शिक्षण प्रवाहात – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. २५ : महाराष्ट्राला शिक्षणाची प्रदीर्घ आणि आदर्श परंपरा आहे. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य ‘पहिले पाऊल’ या उपक्रमातून घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे. या उपक्रमातून प्रत्येक…

    राज्यातील भूजल संपत्तीचे संरक्षण व संवर्धनासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणार – भूजल आयुक्त चिंतामणी जोशी

    मुंबई, दि. २५ : भूजल पातळी वाढविण्यासाठी राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पासारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची माहिती भूजल आयुक्त चिंतामणी जोशी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. राज्यात राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प जागतिक…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस! राजकीय घडामोडींना वेग, नागपुरातील बॅनर्समुळे तर्कवितर्कांना उधाण

    नागपूर:राज्यात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्यावर देशात तसेच राज्यात अनेक अर्थ काढले जात आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते…

    आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम

    राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा…

    बारसू प्रकल्पाला होणारा राजकीय विरोध खपवून घेणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

    विजयापुरा:आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी आम्ही चर्चा करू, मात्र केवळ राजकारणासाठी विरोध करणार्‍यांना खपवून घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

    You missed