हॉस्टेल विद्यार्थिनीसाठी चांगले नसते सांगून विद्यार्थिनीला घरी नेत प्राध्यापकाचा अत्याचार
छत्रपती संभाजीनगर :‘हॉस्टेल मुलींसाठी चांगले नसते तू आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून रहा. तुला चित्रपटात कामही देतो’, असे सांगून एका ३० वर्षीय विद्यार्थिनीवर प्राध्यापकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…
३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी
नवी मुंबई:मुंबई-गोवा महामार्गवरील पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच ०९…
रिक्षावाला आणि मेकॅनिकने केली हातमिळवणी; दोघांना एकच नाद, रिक्षा, दुचाकीचोरीचा लावला सपाटा
Thane crime news : आपल्या दारूच्या व्यसनापायी, तसेच मौजमजा करण्यासाठी रिक्षा आणि दुचाकी चोरणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. दोन चोरांपैकी एक रिक्षा चालक, तर दुसरा मेकॅनिक आहे.
महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि. २५ – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.…
पर्यटन विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा दि. २५ – पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठीच तापोळा आणि बामणोली परिसरातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येत आहे. लवकरच कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा बामणोली…
चंद्रकांत पाटील पुण्याचे पाहुणे, त्यांना कोल्हापूरला पाठवायचं ठरलंय : रवींद्र धंगेकर
पुणे :कसबा विधानसभा पोटनिवडणुकीपासून सुरु झालेलं चंद्रकांत पाटील आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचं सत्र कायम आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी चंद्रकांत पाटील यांनी हू इज धंगेकर असं म्हटलं होतं. त्यानंतर…
सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद
पुणे, दि.२५ : शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे आयोजित सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला गटातील सुवर्णपदक विजेत्या केनिया संघाला उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते…
इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई,दि.२५ : इमारतींचा पुनर्विकास करताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. प्राप्त तक्रारींबाबत विकासकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. काळंबादेवी येथील…
राजमाता जिजाऊ सभागृहाचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते उद्घाटन संपन्न
पुणे,दि.25 (विमाका) :- कृषी आयुक्तालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन आणि लोकार्पण आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त कृषी सुनील चव्हाण, संचालक विस्तार…
कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींवर विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा
पुणे, दि. २५ : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची आज महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. कृषि विभागाशी संबंधित धोरणात्मक बाबींच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी पुणे येथे एक दिवसीय कार्यशाळा…