• Sat. Sep 21st, 2024

Month: April 2023

  • Home
  • कांडगावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवून देणार -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कांडगावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवून देणार -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि.1 (जिमाका): ग्रामीण संस्कृती टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. कांडगावच्या विकासाचा एकात्म आराखडा तयार करावा. विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी…

मध्य नागपूरची ‘लाईफलाईन’ ठरणाऱ्या एक हजार कोटींच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजन

नागपूर दि.1 : व्यापारी संकुले, जुनी वस्ती, रेल्वे क्रॉसिंग तसेच काळाच्या ओघात अतिक्रमणामुळे निमुळते झालेले रस्ते व त्यातून दररोज उद्भवणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व…

मराठवाडा मुक्तीचा लढा भारतीय स्वातंत्र्याच्या तोलामोलाचा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्यासाठी दोन वेळा लढा द्यावा लागला. पहिला लढा हा ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होण्याचा होता. दुसरा लढा हा भारतात जी काही संस्थाने शिल्लक होती,…

‘चला जाणूया नदीला’ उपक्रमात पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

नांदेड (जिमाका) दि. 1 :- अनादी काळापासून नदीचे आणि मानवाचे नाते अधिक दृढ आहे. चांगल्या संस्कृतीचा उदय नदीच्या काठावर झाला आहे. नद्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून त्यासाठी आपला…

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येत्या जूनमध्ये सुरु होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करा – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि.1 (जिमाका): शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येत्या जूनमध्ये पूर्ण होण्यासाठी आवश्यक बाबींची तातडीने पूर्तता करा, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. शासकीय तंत्रनिकेतन मुलांच्या वसतिगृहामागील जागेत शासकीय…

नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर -उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, दि.1(जिमाका) : देशाची वाटचाल आणखी प्रगतीच्या देण्यासाठी होण्यासाठी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणे आवश्यक आहे. हीच गरज ओळखून नव्या शैक्षणिक धोरणात व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन उच्च…

दुर्दैवी! मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडायला नको ते घडले

जळगाव : जळगाव शहरातील बांभोरी पुलानजीक हॉटेल गिरणाई समोर महामार्गावर ट्रकने दुचाकीवरील तरुणाला चिरडल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय भेंडे (वय ३२ वर्षे, राहणार- वर्धा, सध्या रामानंदनगर,…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ!

मुंबई दि.1 : राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात सरत्या आर्थिक वर्षात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2021-22 या आर्थिक…

ई-मान्यता प्रणाली राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल – शिक्षणमंत्री दिपक केसरकर

पुणे दि.१- पुणे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ई-मान्यता प्रणाली राज्यस्तरावरील एकात्मिक शाळा व्यवस्थापन प्रणाली सुरु करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अशी प्रणाली विकसित करताना सर्व प्रकारच्या सुविधा एकाच ठिकाणी आणणे गरजेचे आहे,…

कृषी सिंचन योजनेमुळे एकरी उत्पादनात वाढ; खतावरील खर्चातही कपात

शेतीला जलसिंचन करणे हे शेतकऱ्यासमोरील मोठे काम असते. पारंपरिक पद्धतीने शेतीला पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. यासाठी केंद्र आणि राज्य शासनामार्फत शेतीमध्ये सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर व्हावा,…

You missed