ॲप आधारित सेवा पुरवणाऱ्या वाहनांच्या नियमावलीसाठी समिती गठित ; ९ मे पर्यंत अभिप्राय कळविण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि.२८ : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त…
सुदानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील १९ नागरिक मायभूमीत दाखल
नवी दिल्ली, दि. २८ : सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत आज पालम वायुसेना विमानतळावर वायुसेनेचे विशेष विमान (सी-17)…
बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस बीज उत्पादक कंपन्यांनी सुद्धा प्रयत्न करावेत- कृषीमंत्री – महासंवाद
नागपूर, दि. 28 : गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभाग, राष्ट्रीय कापूस संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठाच्या बरोबर बीज उत्पादक कंपन्यांनी सुध्दा प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशा सूचना कृषीमंत्री…
पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण – महासंवाद
पुणे, दि.28 : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’ (पीएम-वाणी) उपक्रमात पुणे विभाग प्रथम क्रमांकावर असून 4 हजार 500 दुकानांची कॉमन…
जे.जे. रूग्णालयात रूग्णांना अद्ययावत सुविधा पुरवाव्यात – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई,दि.२८ : जे.जे. रूग्णालयातील रूग्णांना अद्ययावत सुविधा देण्यात याव्यात तसेच खाटांची संख्या वाढवण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान…
आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर – महासंवाद
पुणे, दि. २८: महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक क्षेत्राला नवीन दिशा देऊन आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, असे…
महाराष्ट्र दिनी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, वरळीत उड्डाणांना प्रतिबंध
मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे होणाऱ्या परेड समारंभाच्या पार्श्वभूमीवर दि. ०१ मे २०२३ रोजी माहिम, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि वरळी पोलीस…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती
मुंबई, दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’या कार्यक्रमात मंत्रिमंडळ व इतर महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर…
हेडफोनशिवाय मोबाईलवर मोठ्याने बोलण्यास बेस्टची बंदी, रेल्वे कारवाईच्या रुळावर कधी?
मुंबई : बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना अनेकजण फोनवर मोठ्याने बोलतात किंवा गाणी, सिनेमा पाहताना दिसतात. ही गोष्ट इतर लोकांसाठी मात्र अतिशय त्रासदायक ठरते. यामुळे अनेक सहप्रवाशांना मोठ्या आजावाचा त्रास…
खरीपात निविष्ठांच्या आवश्यक पुरवठ्यासाठी नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करा- कृषी मंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
अमरावती, दि. 28 : आगामी खरीप हंगामात कृषी निविष्ठांची उणीव भासू नये यासाठी नियोजनानुसार काटेकोर कार्यवाही करावी. विभागात आवश्यक त्या ठिकाणी रेल्वे रेक व इतर आवश्यक बाबींची पूर्तता केली जाईल,…