• Sat. Sep 21st, 2024

Month: March 2023

  • Home
  • ‘मनरेगा’ हे विकासाचे इंजिन – राज्यपाल रमेश बैस

‘मनरेगा’ हे विकासाचे इंजिन – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ०३ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही ग्रामीण भागाला समृद्ध करणारी योजना असून खऱ्या अर्थाने ते विकासाचे इंजिन आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा…

मुलुंड, ठाणे येथे उद्या शनिवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा

मुंबई, दि. 3 : मुलुंड आणि ठाणे येथे उद्या शनिवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजेपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध आस्थापनांच्या…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे, डॉ.…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत लवकरच बैठक…

विधानपरिषद कामकाज/ तारांकित प्रश्न

राज्यात ३७ कुटुंब न्यायालये कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 3 : राज्य शासनाने राज्यात एकूण ४१ कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सद्य:स्थितीत राज्यात ३७ कुटुंब न्यायालये…

सी-२० प्रतिनिधी घेणार सांस्कृतिक कार्यक्रम आणि वऱ्हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद

नागपूर,दि. ३ : शहरात २१ आणि २२ मार्च रोजी जी २०- अंतर्गत सी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास वऱ्हाडी खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

चला जाणूया नदीला अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

सोलापूर, दि. ३ (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ नद्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला होता. मात्र, या अभियानाची व्याप्ती वाढवून अनेक नद्यांचा समावेश करण्याच्या लोकाग्रह होत आहे. यामुळे…

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी

सोलापूर/पंढरपूर दि. ३ : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अनेक सोयी-सुविधांबरोबरच भजन, कीर्तन आणि इतर आध्यात्मिक कार्यक्रम घेता यावेत, यासाठी राज्य शासन आणि नगरपालिकेच्या…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजकांची ४ मार्चला मुलाखत

मुंबई, दि. ३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘कॉर्नेल महा-६०’ उपक्रमातील नवउद्योजक विकास आवटे व सायली मराठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या…

माजी सदस्य दिवाकर पांडे यांना विधान परिषदेत श्रद्धांजली

मुंबई दि. ३ – विधान परिषदेचे माजी सदस्य दिवाकर बळवंत पांडे यांच्या निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते”, अशा शब्दात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत सदस्य दिवाकर पांडे…

You missed