• Sat. Sep 12th, 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

ByMH LIVE NEWS

Mar 3, 2023
महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदस्यांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांच्यासह आयोगाच्या सदस्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रताप दिघावकर, डॉ. दिलीप पांढरपट्टे व डॉ. अभय वाघ उपस्थित होते.

०००

मन हेलावणारी घटना! खिचडी ठरली प्राणघातक, चिमुकल्या सख्ख्या बहीण-भावाचा करुण अंत; आई-वडिलांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले
Samruddhi Mahamarg : 150 सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीदारांचे जाळे, पोलिसांना कडक सॅल्यूट! सिनेस्टाईल दरोडेखोरांच्या नांग्या ठेचल्या
धुळे जिल्ह्यातील ३,५९८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ; आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा -पालकमंत्री जयकुमार रावल – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed