• Sun. Sep 22nd, 2024

Month: March 2023

  • Home
  • अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई, दि. ८ : राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत देण्यात…

कर्करोग जनजागृती व उपचार ही काळाची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. ८ : “आजची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव पाहता महिलांमध्ये स्तन कर्करोग आजार वाढत असतांना दिसत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी स्तन कर्करोग जनजागृती व त्यावर उपचार ही काळाची गरज…

मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री ॲलन गानू यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई दि 8:- मॉरीशसचे परराष्ट्रमंत्री अॅलन गानू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री…

स्तनाच्या कर्करोगावरील उपचार राज्य शासनाकडून मोफत होणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांची जागतिक महिला दिनी घोषणा

मुंबई, दि. 8 : “देशात प्रत्येक वर्षी स्तनाच्या कर्करोगाने 90 हजार महिलांचा मृत्यू होतो. दर सहा मिनिटाला एक मृत्यू, अशी या रोगाची चिंताजनक आकडेवारी आहे. स्तनाच्या कर्क रोगावरील सर्व उपचार…

माहूर येथे ९ रोजी ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रदर्शन

मुंबई/नांदेड, दि. ७: प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलन सोहळ्यात द्वितीय क्रमांक पटकावलेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाचे प्रदर्शन गुरुवार दि. ०९ मार्च रोजी सकाळी ११…

विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या स्त्रीशक्तीचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील

मुंबई, दि. ७ :आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीशक्तीला महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी विविध क्षेत्रांसह समाजकारण…

स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७:-“स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया,’ असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या…

राज्यपालांनी सांगितल्या आपल्या कौशल्य शिक्षणाच्या आठवणी

मुंबई दि. ७ : प्रत्येक व्यक्तीमध्ये निसर्गदत्त काही ना काही प्रतिभा असते. या प्रतिभेला कौशल्य व ज्ञानाची जोड मिळाल्यास मनुष्य कोणत्याही वयात मोठी प्रगती करू शकतो असे सांगून रात्र शाळेत…

स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्षाचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि.७: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित रुग्णालयामध्ये स्तन कर्करोग तपासणी व निदान कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षाचे उद्घाटन उद्या बुधवारी सकाळी ९ वा.…

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

धुळे, दि. ७ (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी आज अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त झालेल्या साक्री…

You missed