गेल्यावर्षीच कांद्याची खरेदी झाली, किती खोके मिळाले, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
नाशिक :उद्धव ठाकरे यांनी मालेगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभेला संबोधित केलं यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, भाजपवर हल्लाबोल केला. विशेषत: सुहास कांदे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. उद्धव…
शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकशाही रक्षणाच्या लढाईत साथ द्या, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन…
Video : पुण्यात काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन युवकाचा अंत
पुणे (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणावळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका सिमेंट काँक्रीटच्या ट्रकखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील पुणावळे येथे भीषण…
तुला लय मस्ती आली आहे; शाळकरी मुलाने कोयता काढला, उलटा पकडून केली मुलाला मारहाण
Satara Crime : एका किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या मुलाला उलट्या कोयत्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलला ताब्यात घेतले आहे.
विरोधकांची फक्त टोमणेसभा सुरू आहे, उद्धव ठाकरे गेल्याने फरक पडत नाही; बावनकुळेंचा निशाणा
बारामती : भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही. मात्र जे दोन चार टक्के आहेत ते हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गेले तरी आम्हाला…
शिंदेंसह भाजपवर ठाकरी आसूड, मिंधे गट असा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १० मुद्दे
नाशिक: मालेगावात आज शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंडखोर नेते, भाजप सर्वांवर एकएककरुन तोफ डागली. यावेळी उद्धव ठाकरेंनी कांदा…
बुलडाण्यात खळबळ! फिरायला जातो असे सांगून बाहेर पडलेला शिक्षक परतलाच नाही, घडले धक्कादायक
बुलडाणा : मेहकर येथील शारंगधर नगरातील रहिवासी असलेल्या एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विजय पोटरे (वय ३७ वर्षे) असे या शिक्षकाचे नाव असून हे शिक्षक…
परमेश्वर महाराजांच्या यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, रथाचे दगडी चाक निखळले; २ भाविकांचा मृत्यू
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी अक्कलकोट शहरापासून २० किमीच्या अंतरावर असलेल्या वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर महाराजांची यात्रा होती. आजूबाजूच्या दोन ते तीन गावचे ग्रामस्थ हजारोंच्या…
हमखास उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीने उंचावले सौदागर पांडव यांचे जीवनमान
पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव हे त्याचेच एक उदाहरण… साधारण १० ते १२…
भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २६ : अमर शहीद हेमू कलानी यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे. महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले तेव्हा शहीद हेमू कलानी यांनी सहभाग घेतला होता.…