• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • राज्य कोरोनाशी झुंजत होते, तानाजी सावंत सरकार पाडण्यासाठी बैठका घेत होते, राष्ट्रवादी खवळली

    राज्य कोरोनाशी झुंजत होते, तानाजी सावंत सरकार पाडण्यासाठी बैठका घेत होते, राष्ट्रवादी खवळली

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी १५० बैठका घेतल्या आणि आमदारांचं मन वळवलं, अशी पोटातही बात ओठावर आणली ती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी… धाराशिव…

    पन्हाळ्याच्या तटबंदीवरुन शुटिंगवेळी दरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू, उपचार खर्चावरुन वाद

    कोल्हापूर: पन्हाळा गडावरील सज्जा कोठी परिसरात महेश मांजरेकर यांच्या वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना सेटवरील घोड्यांची देखभाल करणारा एक तरुण तटबंदीवरून पडून गंभीर जखमी झाला…

    आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान

    नवी मुंबई : डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लीट ही…

    द्राक्ष व्यापाऱ्याच्या स्कॉर्पिओला चोरट्यांनी गाडी आडवी लावली, फिल्मी स्टाईलने १ कोटी लुटले

    सांगली : सांगलीच्या तासगावमध्ये ७ ते ८ चोरट्यांनी एका द्राक्ष व्यापाऱ्यास तब्बल १ कोटींना लुटण्याचा प्रकार समोर आलाय. संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तब्बल एक कोटीहून…

    जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

    एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याच्या राज्याच्या उद्दिष्टाला गती मिळणार मुंबई, दि. 28 : जीडीपीनुसार महाराष्ट्र हे देशातील सर्वांत मोठे राज्य आहे. देशाच्या उत्पादनात सर्वाधिक योगदान राज्य देते. 2029 पर्यंत महाराष्ट्र ट्रिलियन…

    आजचे उच्च शिक्षण प्राचीन काळातील विद्यापीठांच्या उंचीवर न्यायला हवे – राज्यपाल रमेश बैस

    ठाणे, दि. 28 : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी…

    जी-२० च्या ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या तत्त्वानुसार सर्वांनी एकत्रितपणे एका उज्ज्वल भविष्याची उभारणी करूया- जीजेईपीसीच्या अध्यक्षांचे आवाहन

    मुंबई, 28 मार्च 2023 : भारतीय हिरे उद्योगाने आज, जी 20 व्यापार आणि गुंतवणूक कार्य गटाच्या (TIWG) च्या प्रतिनिधींना भारत डायमंड बोर्स (BDB) या मुंबईतील हिरे व्यापार केंद्राला भेट देण्यासाठी…

    औषध, वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रक्रियेसाठी बृहत आराखडा निश्चित करावा – अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड

    मुंबई, दि. 28 : औषध व वैद्यकीय उपकरणे खरेदीची प्रक्रिया विहित कालावधीमध्ये पूर्ण करण्याबाबतचा बृहत आराखडा निश्चित करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत. मंत्री…

    छत्रपतींच्या महाराष्ट्रातील काष्ठ उद्या अयोध्येला रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

    चंद्रपूर,दि.28 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सागवन काष्ठ प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येला उद्या (बुधवार) रवाना होणार आहे. रामायणात ज्या दंडकारण्याचा उल्लेख आहे त्या दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील श्रीराम…

    महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे हक्क, प्रतिनिधीत्व, विकासाची संसाधने उपलब्ध होणे गरजेचे – उपसभापती डॉ.नीलम  गोऱ्हे

    मुंबई, दि. 28 :- महिला सक्षमीकरणाची संकल्पना व्यापकप्रमाणात कृतीशील होण्यासाठी महिलांचे हक्क, त्यांचे प्रतिनिधीत्व आणि प्रगतीसाठीची संसाधने त्यांना सहजतेने उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…

    You missed