• Fri. Nov 15th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला

    महामार्गावर रस्ता ओलांडताना तोल गेला, त्याचवेळी कंटेनरची धडक, मद्यधुंद तरुणाचा जागीच जीव गेला

    अमरावती: मद्यप्राशन करून महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात इसमाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास बोरगाव धर्माळे येथील हॉटेल किशन (बाप्पू चा ढाबा) समोर घडली. घटनेनंतर कंटेनर चालकाने वाहन न थांबवता…

    Video: रेल्वे पकडताना तोल जाऊन पडली, आईला पाहून लेकीची धावत्या गाडीतून उडी; थरारक प्रसंग

    अकोला: रेल्वे स्थानकात धावती रेल्वे पकडणं एका महिलेच्या चांगलंच जीवावर बेतणारं ठरलं असतं. परंतू काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असंच काहीसं अकोल्याच्या रेल्वे स्थानकात दिसून आलं. बुधवारी रात्री…

    नामिबियाच्या चित्त्याची गोड बातमी! भारतीय चित्त्यांची पहिली पिढी अवतरली, आले नवे पाहुणे

    वृत्तसंस्था, शेवपूर/भोपाळ : आफ्रिका खंडातील नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरित करण्यात आलेल्या चित्त्याच्या मादीने चार बछड्यांना जन्म दिल्याची शुभवार्ता वनाधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. या उद्यानातील अन्य एका मादी चित्त्याचा…

    पक्का पुणेकर ते मुरलेला राजकारणी; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्त्यांशी बापट यांचा अनोखा दोस्ताना

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : जवळपास प्रत्येक क्षेत्रातील पुणेकरांकडे खासदार गिरीश बापट यांच्या संदर्भातील अशी एखादी तरी आठवण नक्कीच आहे. राजकारण-समाजकारणच नव्हे; तर कला-क्रीडा-शिक्षण अशा सार्वजनिक जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये गेली…

    गिरीश बापटांना २०१४ मध्येच दिल्लीला जायचं होतं, पण देवेंद्र फडणवीसांनी थांबवलं, म्हणाले…

    पुणे: तगडा जनसंपर्क, सर्वपक्षीयांशी सलोख्याचे संबंध आणि राजकारणात अभावानेच आढळणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व लाभलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भाजपच्या गोटात शोकाकुल…

    जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, पण मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

    मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केलीये. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाड यांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी…

    कौतुक करावे तेवढे कमीच! विवाहात चक्क सासरी जाणाऱ्या बहिणीची भर मांडवात ग्रंथतुला

    अमरावती: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो या क्षणाला अधिका अधिक आनंददायी व सहस्मरणीय करण्यासाठी सध्या अनेक युवक युती आपल्याला लग्नात भन्नाट कल्पना वापरून असे स्मरणीय करत आहे. काही…

    Girish Bapat: पुण्यात आले, पण अमरावतीशी नाळ तुटू दिली नाही, गावी ३० एकर शेती, शेतातही रमायचे!

    अमरावती : भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे आज बुधवारी निधन झाले. त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा असला तरी त्‍यांचे मूळ गाव चांदूर रेल्‍वे तालुक्‍यातील सावंगी मग्रापूर आहे. अनेकवेळा ते आपल्‍या गावी…

    मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं सांस्कृतिक केंद्र; कलाप्रेमीसाठी NMACC ची स्थापना

    मुंबई: मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात रिलायन्स उद्योग समुहातर्फे नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र अर्थात NMACC उभारण्यात आले आहे. भारतीय कलेचं संवर्धन करण्याच्या हेतुने या केंद्राची स्थापना करण्यात आली. भारतीय आणि…

    मित्रांसोबत ते अंबाबाई मंदिरात दर्शनाला आले, रांगेत उभे असताना कोसळले, क्षणात सारं संपलं

    कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशमधून भाविक येत असतात. अहमदनगर येथील एका भाविकाचा आज सकाळच्या सुमारास अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतच…

    You missed