• Sat. Sep 21st, 2024

Month: February 2023

  • Home
  • पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन – महासंवाद

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन – महासंवाद

पुणे दि. ३: पुणे महानगरपालिकेचे सिंहगड क्षेत्रीय कार्यालय, साई जनसेवा प्रतिष्ठान आणि ग्रीन व्हिजन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या टेरेस गार्डनचे उद्धाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ कडून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

पुणे दि. 3 : जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंगने अनेक गावांमध्ये जाऊन तिथला दुष्काळ दूर केला, शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसून त्याच्या शेतीला पाणी मिळवून देण्याचे…

जपान-भारत आणि महाराष्ट्र-वाकायामा हे नाते ठरेल आदर्श – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद

मुंबई, दि. 3 :- भारत आणि जपान यांच्यातील संबंध पूर्वापार आहेत. ते अधिकाधिक दृढ होण्यास या करारामुळे मदतच होणार आहे. महाराष्ट्रात पायाभूत सुविधांसारखे वैविध्यपूर्ण प्रकल्प सुरु आहेत. या सर्वच क्षेत्रात…

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १३ हजार ५३९ कोटींचा निधी – रेल्वेमंत्री अश्व‍िनी वैष्णव – महासंवाद

नवी दिल्ली, 03 : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे प्रकल्पांसाठी १३ हजार ५३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येईल. यासह ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्री…

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी पुणे येथे राज्यस्तरीय कार्यशाळा

मुंबई, दि. 3 : ग्रामविकास विभागाच्या योजना गतिमान करून, तळागाळातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्यावतीने पुणे येथील आर्किड हॉटेल मध्ये दि. 4 ते 5 फेब्रुवारी, 2023…

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, दि. 3 : मुंबई आणि ठाणे परिसरात ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हा उपक्रम लवकरच संपूर्ण राज्यात सुरू…

महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, दि.3 (जिमाका) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिनदुबळ्यांची सेवा करण्याचे काम केले. त्यांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम राज्य शासन करीत आहे. महात्मा गांधीजींचे विचार सर्वसामान्यांसाठी सर्वकाळ प्रेरणादायी…

तृतीयपंथीयांसाठी देशातला पहिला विशेष कक्ष मुंबईच्या जी. टी. रुग्णालयात कार्यान्वित – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 3 : तृतीयपंथी हा देखील समाजाचा एक घटक आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ संकल्पनेच्या माध्यमातून या घटकातील लोकांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्रातला नाही तर देशातला…

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ.देवेंद्र चौकर यांची शनिवार व सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या…

‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची उद्या मुलाखत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. देवेंद्र चौकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. शनिवार दि. 4…

You missed