राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांची जिल्हा माहिती कार्यालयास भेट
जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागीय आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी आज जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जळगाव येथे सदिच्छा भेट दिली. जिल्हा माहिती अधिकारी…
पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि. ८ : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय…
चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
पुणे, दि. 8 : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा कालावधी 15 ऑगस्ट…
शेतीमध्ये सर्वाधिक उद्योग निर्मितीची क्षमता- मंत्री सुधीर मुनगंटीवार
बारामती दि. 8 : बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रासह विविध उपक्रमांना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे, असे…
मॉडेल स्कूल व मॉड्यूलर ऑपरेशन थिएटरच्या कामांना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून प्राधान्य देण्यात यावे – पालकमंत्री शंभूराज देसाई
ठाणे, दि. 8 (जिमाका) – ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा आज पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. जिल्ह्यातील…
सामाजिक वनीकरणच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वितरण
ठाणे, दि. 8 (जिमाका) – सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विभागस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज वितरण झाले. सामाजिक वनीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या…
आता जिल्हास्तरावरही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती
परभणी, दि. ८ (जिमाका) : ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता…
जल जीवन मिशन अंतर्गतची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
सातारा दि. 8 : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यातील 794 कामे नव्याने सुरु होणार आहेत. सुरु होणाऱ्या कामांवर गावच्या सरपंचांनी लक्ष देवून ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावीत व…
जी-२० शिखर परिषदेच्या पूर्वतयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा
औरंगाबाद दि.8, (विमाका) :- जी-20 राष्ट्रसमुहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने शिखर परिषदेच्या प्रतिनिधींचे 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे आगमन होईल. औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ लेणी आणि इतर स्थळांना भेटी देणार आहेत.…
कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 8 :- ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फॅरेल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन व्यापार व आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात चर्चा केली. कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करण्यावर भर…