• Wed. Nov 27th, 2024

    Month: February 2023

    • Home
    • मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप

    मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप

    मुंबई -प्रतिनिधी मुंबई वॉटर टँकर असोसिएशन संप पुकारल्यानंतर मुंबईतील अनेक भागांना फटका बसत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरु…

    शासनामार्फत खेळाडूंसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देणार  –  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई दि. १२: महाराष्ट्र विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत असून शासनामार्फत खेळाडूंच्या विजयी वाटचालीसाठी अधिक अद्ययावत, व्यापक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…

    राज्यातील सर्व आश्रमशाळा, वसतीगृहांना देणार स्वमालकीच्या शासकीय इमारती

    नंदुरबार, दि. १२ (जिमाका वृत्त): येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे व त्यात काम करणारे शिक्षक कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच…

    बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’ व नंगारा बोर्ड स्थापणार

    वाशिम, दि. १२ (जिमाका) ‍: बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’( वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण…

    तरुणाईने जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका घ्यावी – पालकमंत्री उदय सामंत

    रत्नागिरी, दि.१२ (जिमाका): जिल्ह्यातच नोकरी उपलब्ध होण्यासाठी भविष्याचा विचार करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांचे स्वागत करण्याची भूमिका येथील तरुणाईने घेतली पाहिजे, असे मत राज्याचे उद्योग मंत्री तथा…

    वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

    औरंगाबाद, दि.१२, (विमाका) : जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी व पर्यटनाला चालना मिळण्यासाठी निधी मिळवून देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

    दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून २५ लाखांची मदत – पालकमंत्री उदय सामंत

    रत्नागिरी,दि.१२(जिमाका) : दिवंगत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्यात येईल व त्यांच्या मुलाच्या कायमस्वरुपी नोकरीची जबाबदारी घेतली जाईल, असे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.…

    सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी पुणे जिल्ह्याने केलेले काम वाखाणण्याजोगे- स्वीप संचालक – महासंवाद

    पुणे दि.11: जिल्ह्याने सर्वसमावेशक मतदार नोंदणीसाठी केलेले काम वाखाणण्याजोगे असून महाविद्यालयात राबविण्यात आलेली मतदार नोंदणी मोहीम ही देशपातळीवर मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे स्वीप संचालक संतोष अजमेरा यांनी केला. जिल्हाधिकारी…

    राष्ट्रीय संस्कृती महोत्सवातून देशाच्या संस्कृतीचे जतन होण्यासह तिला प्रोत्साहन मिळेल- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी – महासंवाद

    मुंबई, दि. 11 : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात अनेक जाती, धर्म, प्रांत, भाषा बोलल्या जातात. परंतु, या देशाची संस्कृती भारताला सदैव एकसंघ ठेवते असे सांगत “राष्ट्रीय…

    खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी ठरला – महासंवाद

    मुंबई,दि.11 : “महराष्ट्राच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र आपलेसे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी छाप पाडली, तर आता खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राने तिसऱ्यांदा विजेतेपदाची कामगिरी केली. या कामगिरीने महाराष्ट्राचे…

    You missed