• Wed. Nov 27th, 2024

    Month: February 2023

    • Home
    • अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी घेतली राज्यपालांची भेट

    अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी घेतली राज्यपालांची भेट

    मुंबई, दि. 15 : अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट आल्यानंतर इयत्ता 7 वी नंतर मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी, विशेषतः मुली अफगाणिस्तानात अडकून पडले आहेत.…

    संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मंत्री संजय राठोड यांच्याकडून अभिवादन

    मुंबई, दि. 15 : संत सेवालाल महाराज यांच्या 284 व्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राजेश…

    राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई, दि. १४ : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त…

    विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी  – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि. १४ : राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च…

    राष्ट्रीय लोक अदालतीमधून राज्यभरात सुमारे १२ लाख प्रकरणे निकाली

    वाहतूक विभागाला ५१ कोटींहून अधिक महसूल मुंबई, दि. १४ : राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व…

    मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

    मुंबई, दि. १४ : मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेत असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी…

    शासकीय व्यवस्था सक्षम व सुदृढ करण्यासाठी ‘वंदे मातरम् चांदा’ तक्रार निवारण यंत्रणा – महासंवाद

    चंद्रपूर, दि. 14 : शासकीय कार्यालयातील प्रलंबित अर्ज व तक्रारींच्या आधारे कार्यालयाची गुणवत्ता निश्चित होण्यासाठी तसेच नागरिकांना शासनाच्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण होण्याकरिता व तक्रारीचे जलद गतीने, सोयीस्कर व प्रभावी…

    भारत रंग महोत्सवास नवी दिल्ली येथे प्रारंभ

    नवी दिल्ली, १४ : प्रतिष्ठ‍ित राष्ट्रीय नाटक विद्यालयातंर्गत होणाऱ्या २२ व्या ‘भारत रंग महोत्सवा’त दिल्लीसह अन्य शहरांत ६ मराठी नाटके सादर केली जाणार आहेत. दिल्लीत २, नाशिकमध्ये ३ आणि केवडिया…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात जागतिक बाल कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर तज्ज्ञ डॉ. श्रीपाद बाणावली यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार दि. १५…

    ‘त्या’ १६९ कुटुंबाना मिळणार हक्काचा निवारा; घुग्घुस भूस्खलन बाधित कुटुंबियांना पालकमंत्र्यांचा दिलासा – महासंवाद

    जागा उपलब्ध करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना चंद्रपूर, दि. 14 : घुग्घुस येथील आमराई वॉर्डात मागील वर्षी झालेल्या भूस्खलनाच्या घटनेनंतर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे दिलासा मिळणार आहे.…

    You missed