नाशिक ‘शैक्षणिक हब’ होण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
नाशिक, दिनांक: 17 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा): शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप बदल होत असून सुपर 50 उपक्रम हा त्यादृष्टीने महत्वाचा टप्पा ठरणार आहे. येणाऱ्या काळात नाशिक जिल्हा शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टीने…
जगभरातील उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास, गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे ‘फेव्हरेट डेस्टिनेशन’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 17 :- केंद्र आणि राज्य शासन समन्वयाने काम करीत आहे. राज्य शासन उद्योग वाढीसाठी योग्य आणि सकारात्मक निर्णय घेत आहे. उद्योजकांना विश्वास प्राप्त झाल्यामुळे महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक वाढायला…
राज्यपालांना नौदलातर्फे मानवंदना; नव्या राज्यपालांचा शपथविधी शनिवारी
मुंबई, दि. 17 : मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज भारतीय नौदलातर्फे राजभवन येथे मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना निरोप – महासंवाद
मुंबई, दि. 17 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याचे मावळते राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे निरोप भेट घेतली. यावेळी उभयतांनी राज्यपालांना पुढील…
अंजनी-पद्मालय प्रकल्पामुळे पारोळा व एरंडोल तालुक्यातील सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जळगाव, दि. १६ (जिमाका वृत्तसेवा): अंजनी – पद्मालय प्रकल्पासह राज्यातील २२ प्रकल्पांना राज्य शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील ५ लाख हेक्टर तर पारोळा व एरंडोल तालुक्यातील…
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवन परिवारातर्फे हृद्य निरोप
मुंबई, दि. 16 : महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (दि. १६) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी राज्यपालांचे…
कनाशी वीज उपकेंद्राच्या मंजूरीसाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली मागणी – महासंवाद
नाशिक, दिनांक: 16 फेब्रुवारी, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : कळवण या १०० टक्के आदिवासी तालुक्यातील कनाशी येथे १३२/३३ के.व्ही. कनाशी उपकेंद्र मंजूर करण्यासाठी माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांनी शासनस्तरावर…
महाराष्ट्रातील ११ कलाकारांना ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली, 16 : राज्यातील लोकसंगीत, तमाशा, सारंगी, पखवाज, कथक नृत्य कलाकारांना आणि संगीत वाद्य निर्मात्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिसमिल्ला ख़ाँ युवा पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले. केंद्रीय…
जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जळगाव, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : – जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोकर, ता. जळगाव येथील कार्यक्रमात…
राज्यात दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचे विचाराधीन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. 16: राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधिल असून इतर घटकांप्रमाणे दिव्यांगासाठी देखील राज्यात नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरु करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असून त्यासाठी समिती गठित करण्याचे…