• Tue. Nov 26th, 2024

    Month: February 2023

    • Home
    • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट – महासंवाद

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दीक्षाभूमीला भेट – महासंवाद

    नागपूर, दि १८. : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी आज सकाळी येथील दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले. श्री. शाह यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

    उद्योगांनी सी.एस.आर. निधी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी खर्च करावा- पालकमंत्री संदीपान भुमरे – महासंवाद

    औरंगाबाद दि 18 (जिमाका) आपल्या जिल्ह्यात अनेक उद्योग आहेत. उद्योगांना त्यांच्या नफ्यातील 2 टक्के निधी व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) म्हणून समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करावा लागतो. उद्योगांनी सामाजिक जबाबदारी म्हणून हा…

    ग्रामविकास योजनांच्या यशस्वीतेसाठी लोकसहभाग महत्त्वाचा- पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक: 17 फेब्रुवारी, 2023(जिमाका वृत्तसेवा): ग्रामिण भागाच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्वाचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे बंदरे व…

    तरुणांनी कंपनीसाठीचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी- केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे – महासंवाद

    जालना, दि. 17 (जिमाका) :- आपल्या देशात केवळ मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ कसे मिळविता…

    ‍कायदा व नियमांचे पालन करून शिवजन्मोत्सव साजरा करावा: पालकमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    नाशिक, दिनांक: 17 फेब्रुवारी, 2023(जिमाका वृत्तसेवा): शिवजन्मोत्सव साजरा करतांना कायदा व नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.…

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे जत शहराच्या वैभवात भर- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद

    सांगली दि. 17 (जि.मा.का) :- जत तालुक्यातील विकास कामांना भरीव निधी देण्यात येत असून जत तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जत…

    आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित – महासंवाद

    पुणे, दि. 17: सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री…

    अमरावती येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी चाचपणी सुरू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नागपूर, दि.17 : पुण्यात लवकरच क्रीडा विद्यापीठ सुरू होणार असून त्याच धर्तीवर अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे क्रीडा विद्यापीठ सुरू करता येईल का, याविषयी चाचपणी सुरू आहे. औरंगाबाद…

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्यासाठी नागपूरला आगमन – महासंवाद

    नागपूर दि.17 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नागपूर विमानतळावर महाराष्ट्राच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रात्री पावणे आठ वाजता आगमन झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूलमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची केली आस्थेने चौकशी – महासंवाद

    रत्नागिरी, दि. १७ : शिर्डी येथे उपचार सुरू असलेल्या ८४ विद्यार्थी व ४ शिक्षकांची व्हिडियो कॉलच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

    You missed