प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, दि. 26 :- भारतीय प्रजासत्ताकाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांसमवेत राष्ट्रगीत म्हटले. याप्रसंगी राज्य…
नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे दि. २६: नागरिकांनी अधिकारासोबतच कर्तव्य पालनाबाबत सजगता दाखवावी. लोकशाही बळकट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करावा, असे आवाहन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक
सातारा, दि.२६ : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे – महासंवाद
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेऊन सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना…
जिल्ह्याच्या प्रगतीचा आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही सुरु राहील- पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा, दि.२६ : सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. या जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेकांचे योगदान आहे. प्रगतीचा चढता आलेख सर्वांच्या सहकार्याने यापुढेही असाच सुरु राहील, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव – महासंवाद
जळगाव, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलीस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन…
अंबाबाई मंदिरातील वॉटर प्यूरिफायर कुलरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन – महासंवाद
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :- येथील श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वॉटर प्युरिफायर कुलर बसविण्यात आलेले आहे. या वॉटर प्युरिफायर कुलरचे उद्घाटन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या…
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त बांद्रा येथे मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली. यावेळी आमदार झिशान बाबा सिद्धीकी,…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७३ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा; पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव – महासंवाद
धुळे, दि. 26 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्याचा मुख्य समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर साजरा करण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास…
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण
मुंबई, दि. २६ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक…