• Tue. Jun 30th, 2026

    Month: January 2023

    • Home
    • विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

    विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

    मुंबई, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड (जि. पुणे) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी…

    शौर्यपदक विजेते मेजर साकलकर यांना ६ लाख रूपये अनुदान मंजूर

    मुंबई, दि. 18 : महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्यातील 16 प्रकारच्या शौर्यपदक अथवा सेवापदक धारकांना शासकीय अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार शौर्यपदक अथवा सेवापदक प्राप्त करणाऱ्या सैन्यातील…

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची उद्या मुलाखत

    मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि. १९ जानेवारी २०२३ रोजी…

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण २३ जानेवारीला – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबई, दि. १८ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवार, दि. २३ जानेवारी २०२३ रोजी विधानभवनात होणार असल्याची माहिती, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली. तैलचित्र अनावरण कार्यक्रमाची…

    पालकमंत्र्यांची भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाबाबत पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरेंसोबत सकारात्मक चर्चा

    पुणे दि. १८: भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय…

    ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’अंतर्गत २३ ते २५ जानेवारी दरम्यान ग्रंथप्रदर्शन

    मुंबई, दि. 18 : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याअंतर्गत 23 ते 25 जानेवारी या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.…

    राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ मराठी आवृत्तीचे गुरुवारी प्रकाशन

    मुंबई, दि. १८ : नॅशनल बुक ट्रस्टतर्फे ”एक्झाम वॉरियर्स’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाची नवीन मराठी आवृत्ती तयार करण्यात आली असून या आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या…

    राज्यात डिसेंबरमध्ये ४६ हजार उमेदवारांना रोजगार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

    मुंबई, दि. १८ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये ४६ हजार १५४ नोकरी इच्छूक…

    जी-२० च्या प्रतिनिधींची पुण्यातील वारसास्थळांना भेट पाहुण्यांनी जाणून घेतला इतिहास

    पुणे दि. १८ : जी-२० बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी आज पुण्यातील वारसास्थळांना भेट दिली. शनिवार वाड्याची भव्यता पाहून पाहुणे स्तिमित झाले. लाल महल भेटीप्रसंगी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्सुकतेने जाणून…

    दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

    मुंबई दि. १८ : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी…

    You missed