• Fri. Nov 29th, 2024

    Month: January 2023

    • Home
    • महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर

    महाराष्ट्राला ७४ ‘पोलीस पदक’ जाहीर

    नवी दिल्ली, दि. 25 :पोलीस पदकांची घोषणा झाली असून, यात महाराष्ट्रातील एकूण 74 पोलिसांना पुरस्कार जाहीर झाला. यातील चार पोलीस अधिका-यांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम) 31 ‘पोलीस शौर्य…

    प्राचीन मंदिरे सकारात्मक ऊर्जेचा स्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    जालोर, दि. २५ :- राजस्थानमधील जालोर-भीनमाल येथील श्री नीलकंठ महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार तथा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री शिवशंकराचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिराचे विश्वस्त राव…

    महाराष्ट्रातील ४ जवानांना होमगार्ड आणि नागरी संरक्षण राष्ट्रपती पदक जाहीर

    नवी दिल्ली, दि. 25 : होमगार्ड (एचजी) आणि नागरी संरक्षण (सीडी) सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी महाराष्ट्रातील 4 जवानांना “राष्ट्रपती पदक” आज जाहीर झाले आहेत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला होमगार्ड आणि…

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

    भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया! मुंबई, दि. २५ :- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’ अशा…

    मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सांगता; मंत्रालयातील प्रदर्शनात सहा लाख रुपयांच्या ग्रंथांची विक्री

    मुंबई दि. 25: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात आयोजित ग्रंथ प्रदर्शनात तब्बल 6 लाख रुपयांच्या ग्रंथाची विक्री करण्यात आली. यासोबत प्रदर्शनादरम्यान मंत्रालयीन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धेतील विजेत्यांची नावे…

    संवर्धन मराठी भाषेचे

    मराठी भाषा -विशेष लेख : मराठी भाषा विभागाच्या वतीने दरवर्षी 14 ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषा…

    प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा!

    मुंबई, दि. २५ : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमिताने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्ध व्यवसाय विकास राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक…

    विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 25: परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता परीक्षांना सामोरे जावे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकलेसह इतर उपक्रमांमध्येही सहभाग घ्यावा,…

    आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण जाहीर होणार – बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे

    मुंबई दि.25 – आगामी आर्थिक वर्षात नवे महिला सन्मान धोरण लवकरच जाहीर होणार असून या धोरणाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे असे मत बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी…

    कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार २६ फेब्रुवारी रोजी मतदान

    मुंबई, दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने 215- कसबा पेठ व 205 – चिंचवड (जि. पुणे) येथील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम 18 जानेवारी, 2023 रोजी प्रसिद्ध केला होता. यासंदर्भात आता सुधारित प्रसिद्धीपत्रक…

    You missed