आदिवासी गावे आणि पोड बारमाही रस्त्याने जोडावे – डॉ.विजयकुमार गावित
यवतमाळ,दि १०, जिमाका:- महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे आणि अशा राज्यात आदिवासींच्या व्यथा ऐकायला मिळतात. आदिवासींच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी तळमळीने काम करावे असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज…
आधुनिक शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल:कृषिमंत्री अब्दुल सत्तार
नाशिक, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) – आधुनिक व प्रगत तंत्रज्ञानावर आधारित प्रायोगिक शेतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतोय, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. आज नाशिक येथील डोंगरे…
संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.10 : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. संपूर्ण…
महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला
मुंबई, दि. १०: – “मराठी लोककलेचं लावण्य असणाऱ्या लावणीला घराघरात आणि मनामनात पोहचविणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे”,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ…
शिर्डी-अहमदनगरच्या विकासात समृद्धी आणणारा महामार्ग!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी असा ५२० किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील वाहतूक-दळणवळण सेवेचे ११ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. समृद्धी महामार्गाची अहमदनगर…
मोतीबिंदू दूर करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि.9 : मोतीबिंदू ही एक मोठी समस्या असून या नेत्र आजारावर काम करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. केवळ सरकारच्या भरवशावर ही मोहीम पूर्ण होणार नसून यासाठी अनेक स्वयंसेवी…
समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
संत साहित्य अभ्यासक्रम प्रमाणपत्राचे वितरण औरंगाबाद, दिनांक 09 (जिमाका) : संतपीठामध्ये शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमधून अनेक विद्यार्थी घडणार आहेत. त्यामुळे समृध्द समाजाच्या निर्मितीमध्ये संतपीठाची भूमिका महत्वाची असून येथील सुविधासाठी शासनाकडून निधीची…
राज्य उत्पादन शुल्क विभागाला नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२ कोटींचा महसूल
मुंबई दि. ०९ : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे. विभागाने सन 2021-22 यावर्षी एप्रिल ते…
वंदे मातरम् सभागृह विकास कार्याच्या चळवळीचे केंद्र व्हावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
औरंगाबाद, दि.9 (जिमाका) :- मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात ज्यांनी योगदान दिले त्यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. वंदे मातरम सभागृहाच्या माध्यमातून या कार्याची माहिती होणार असून वंदे मातरम् सभागृह विकास कार्यात…
महाराष्ट्राची स्वप्नपूर्ती
नागपूरला मुंबईशी थेट जोडणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गा’च्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवार 11 डिसेंबर रोजी नागपूरात होत आहे. त्यानिमित्ताने हा…