महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मान्यता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे भागात सुमारे ५५ हजार रोजगार निर्मितीच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता पुणे येथे १० हजार कोटींचा देशातला पहिला ईलेक्ट्रीक व्हेइकल प्रकल्प नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात २० हजार कोटींच्या स्टील…
नागपूर येथे १९ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
मुंबई, दि. १३ : विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार दि. १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा…
शासन आपल्या दारी व महाआरोग्य अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे: :पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक १२ (जिमाका वृत्तसेवा): महाराजस्व अभियानांतर्गत ‘शासन आपल्या दारी’ व ‘धर्मवीर आनंद दिघे महाआरोग्य अभियाना’च्या यशस्वीतेसाठी समर्पित भावनेतून सर्व यंत्रणांचे योगदान महत्त्वाचे असून त्यादृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात यावे, अशा…
पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली.
मुंबई, दि. 12 : पालघर जिल्ह्यातील सातपाटी मच्छिमार बंदराच्या सर्वंकष विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिली. तसेच पालघर येथे वादळवारा निवारा केंद्रही शीघ्र गतीने…
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ पुस्तकाला दिलेला पुरस्कार रद्द
मुंबई दि. १२ : प्रौढ वाङ्मय अनुवादित या प्रकारातील ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम – तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकास देण्यात आलेला पुरस्कार रद्द करण्यात येत असून अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती…
गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १२ : गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित आणि नगर परिषदेकडून बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि येत्या 15 ऑगस्टला त्याचे लोकार्पण व्हावे…
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी पशुपालकांना ३४ कोटी वितरित – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. १२ : लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले,अशा १२ हजार ४७१ पशुपालकांच्या खात्यांवर रु. ३३.८५ कोटी रुपयांची रक्कम नुकसान भरपाईपोटी जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन व…
पुढील वर्षासाठी जिल्हा नियोजनाचा ८९४.६३ कोटींचा नियतव्यय मंजूर : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि. १२ (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुढील आर्थिक वर्षासाठी ८९४.६३ कोटींचा नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. तसेच २०२२-२३ यावर्षात विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला…
उद्योगातील कुशल मनुष्यबळासाठी अभ्यासक्रमांची गरज – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 12 : जर्मनीसह विविध देशातील उद्योगसमूह महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. या उद्योगांना लागणारी कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीचे अभ्यासक्रम शिक्षणक्रमात आवश्यक आहेत. आगामी काळातील ही गरज…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत
मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२…