आरोग्यवर्धिनी केंद्र, आभा कार्ड नोंदणीत महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार
मुंबई, दि. 14 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्र आणि आभा आरोग्य कार्ड नोंदणी कार्यात केंद्र सरकारने निश्चित केलेले लक्ष्य निर्धारित वेळेत पूर्ण केल्याबद्दल…
अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 14 : राज्यामध्ये 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना अल्पसंख्याक विकास विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. यानिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात…
औषध खरेदी आणि यंत्रसामुग्रीसाठीचा निधी विहित वेळेत खर्च व्हावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 14: हाफकिन इन्स्टिट्यूटला विविध यंत्रसामुग्री आणि औषध खरेदीसंदर्भात दिलेला निधी विहित वेळेत खर्च होईल, यासाठी नियोजन करा. औषध खरेदी अथवा यंत्रसामुग्री खरेदी प्रक्रिया झाली नाही तर त्याचा परिणाम…
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चे संचालक समीर उन्हाळे यांची मुलाखत
मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)चे राज्य अभियान संचालक समीर उन्हाळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. उद्या गुरुवार, दि.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी 20 परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि. १३ : जी २० परिषद विकास कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौऱ्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा…
पर्यावरणपूरक जीवनशैलीतूनच शाश्वत विकास शक्य
मुंबई, दि. १३ : पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारुनच शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य केली जाऊ शकतात. त्यासाठी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी वर्तणूक बदल घडवून आणावा लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले. जी 20…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची हॉटेल ताज पॅलेस येथे उपस्थिती
मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जी-२० प्रतिनिधींसाठी महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आणि परंपरा दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आज हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह…
राज्यातील फुटबॉलच्या विकासासाठी एफ.सी. बायर्न म्युनिक यांच्यासोबतचा सामंजस्य करार महत्त्वाचा – क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १३ : राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार जी २०…
बिबट सफारीचा प्रकल्प अहवाल १५ फेब्रुवारीपर्यंत तयार करावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १३ : जुन्नर तालुक्यात होणारा बिबट सफारी प्रकल्प स्थानिक पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा असावा. त्यादृष्टीनेच या प्रकल्पाची आखणी व्हावी. येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार…
पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे गरजेचे
मुंबई, दि. १३: पर्यावरणाच्या संवर्धनातूनच जगातील सर्व देशांचा सर्वंकष विकास साधला जाईल. सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘लाईफ फॉर एन्व्हायर्न्मेंट’ संकल्पना मांडली…