‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात लोककला अभ्यासक प्रा.गणेश चंदनशिवे यांचे उद्या व्याख्यान
मुंबई, दि. २७: माहिती वजनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत लोककला अभ्यासक आणि लोककला विषयाचे प्रा.गणेश चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसारित होणारआहे. हे व्याख्यान…
दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली
मुंबई, दि.२७ : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत विधानसभा सदस्य व माजी विधान परिषद सदस्य लक्ष्मण जगताप, माजी विधान परिषद सदस्य जयप्रकाश छाजेड, सुमंत गायकवाड यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला.…
विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास वंदे मातरम्, राज्यगीताने प्रारंभ
मुंबई, दि. २७ : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी ११.५५ वा. कामकाजास सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,…
दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
मुंबई, दि.२७: विधानसभेचे माजी आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने संमती दिली. या…
विधानपरिषदेत तालिका सभापतींची नेमणूक
मुंबई दि. 27- अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022-23 साठी विधानपरिषदेत तालिका सभापतींची उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घोषणा केली. विधानपरिषद सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, अनिकेत तटकरे, जयंत आजगावकर यांची तालिका…
वंदे मातरम् व राज्यगीताने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ
मुंबई, दि. 27 : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली. विधानसभेत वंदे मातरम् व महाराष्ट्राच्या राज्यगीताने दुपारी 11.55 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,मुख्यमंत्री एकनाथ…
जी-२० परिषदेसाठी प्रतिनिधींचे विमानतळावर उत्साहात स्वागत ; दिवसभरात विविध देशातील प्रतिनिधींचे आगमन
औरंगाबाद, दिनांक 26 (जिमाका) : औरंगाबाद येथे G 20 परिषदेअंतर्गत 27 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान जागतिक महिला परिषदेचे आयोजन होत आहे. परिषदेसाठी विविध देशातून महिला प्रतिनिधींचे आगमन होताच त्यांचे औक्षवण…
भोगवटादार वर्ग रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र जमीन महसूल नियम, २०१९ मध्ये सुधारणा करून भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ रूपांतरीत करताना आकारावयाच्या सवलतीच्या दरातील कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय…
मंत्रिमंडळ बैठक
राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरांमध्ये केंद्र सरकारकडून सुधारणा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या…
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी
मुंबई, दि. 26 : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित…