Ratnagiri News : घरात फक्त तीन महिला आणि दारात तासंतास बिबट्याचा पहारा! गुहागर तालुक्यातील काजळी गावातील थरारक प्रकार
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील काजळी गावात बिबट्याची भयानक दहशत आहे. विशेष म्हणजे गावातील एका घराच्या बाहेर दररोज रात्री बिबट्याचा वापर असल्याची माहिती समोर आली आहे. घराबाहेर सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाला आहे.…
Jawan Rohit Patil : लहान चिमुकल्याने दिला वडिलांना अग्नीडाग, हजारोंच्या जनसमुदायाचा साश्रुनयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप
वीर जवान रोहित पाटील यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. देशसेवा करत असताना जवान रोहित पाटील यांना वीरमरण आले. जळगावच्या कोळपिंप्री गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात रोहित पाटील यांना अखेरचा…
Vidarbha Rain : विदर्भातील अतिवृष्टी टळली, कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला, हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
विदर्भात पावसाचा जोर आता ओसरणार आहे. विशेष म्हणजे हवामान विभागाने 2 सप्टेंबरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. पण आता वातावरणात बदल झाला असून कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे.…
भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
बेल्जियमच्या उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन मुंबई-अँटवर्प आर्थिक भागीदारी विकसित करण्याचा प्रस्ताव मुंबई, दि. ४ : भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून…
सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत क्रांतिवीर किसन वीर यांचा मोलाचा वाटा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. ४ – सातारा जिल्ह्याच्या जडणघडणीत अनेक नेत्यांचा हातभार असून यामध्ये देशभक्त क्रांतिकारी किसन वीर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे विचार आणि कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे प्रतिपादन…
शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा – प्राथमिक शिक्षण संचालनालय – महासंवाद
मुंबई, दि. ४ : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी…
एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जातीच्या उमेदवारांना ‘बार्टी’कडून १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य – महासंवाद
मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मुलाखतीची प्रभावी तयारी करता यावी, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण…
युवकांनी अमली पदार्थांना ‘नो’ म्हणत उज्ज्वल भविष्यासाठी सजग रहावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
नाशिक, दि. ४ सप्टेंबर : अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लढा देणे पुरेसे नसून या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जनसहभागतूनच नशेच्या नकारात्मक प्रवृत्तीला समाजातून…
मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (विमाका) :- मराठवाड्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुले आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि उच्च…
अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबविण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई,दि. ४ – महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. राज्य शासन,…