मढीच्या यात्रेत पंजाबी गाढवांना लाखोंची किंमत, काठेवाडी आणि गावरान गाढवांची किंमत काय?
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथे भरणाऱ्या कानिफनाथांच्या यात्रेत गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. दरवर्षी काठेवाडी व गावरान गाढवांची येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असते. यावर्षी प्रथमच पंजाबमधून गाढवं विक्रीसाठी येथे…
अमरावती हादरले! धाकट्या मुलीचे हातपाय बांधून वडिलांचा मोठीवर अत्याचार, पोलिसांना बसला धक्का
अमरावती : अमरावती जिल्ह्यात सातत्याने महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे अशीच एक घटना बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काडी मा असणारी शहरात घडल्याने चर्चेला एकच उदान आले आहे.…
हात सोडून बुलेट चालवली, हातात पिस्तूल, रिल्स बनवणाऱ्या नगरसेवकपुत्रावर गुन्हा दाखल
सोलापूर : रंगपंचमी हा सण सोलापूरकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला. नागरिकांनी रंग खेळतानाचे अनेक रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र…
पीएमपीएमएलची सेवा भविष्यात खंडित होऊ न देण्याचा पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय
पुणे दि.१२: पुणे शहर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रमुख असलेल्या पीएमपीएमएलची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही याची पीएमपीएमएल प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पीएमपीएमएलच्या चार…
महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट
पुणे दि. १२ : पुणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव व व्यायामशाळा, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
बेरडी (जुनी) चे आदर्श पुनर्वसन करणार
चंद्रपूर, दि. १२ : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, त्यांना सिंचनाचे पाणी मिळावे, यासाठी बेंडारा मध्यम प्रकल्पकरिता बेरडी (जुनी) येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला आहे. तुमचा हा त्याग…
कृषिमंत्र्यांच्या मतदारसंघात ३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, उत्तर देताना सत्तारांचं धक्कादायक विधान
छत्रपती संभाजीनगर : गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील शेतकरी…
जुन्या पेन्शनच्या मोर्चात जाऊन आर आर आबांच्या लेकाची डरकाळी, शिंदे फडणवीसांना ठणकावलं
सांगली : हिमाचल प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात जुनी पेन्शन लागू केली नाही म्हणून तेथील लोकांनी सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचलं. तेच आता महाराष्ट्रात देखील करावं लागेल, असे जाहीर आवाहन राष्ट्रवादीचे युवा…
शहीद जवान स्मृती सन्मान हा प्रेरणादायी उपक्रम – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. १२ : दिगंबरराव बागल प्रतिष्ठानने आयोजित केलेला शहीद जवान स्मृती सन्मान उपक्रम प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशु संवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा जिल्ह्याचे…
राज्यातील बांधकाम प्रकल्पामुळे बाधित मच्छिमारांसाठी राज्यस्तरीय नुकसान भरपाई धोरण लागू – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १२ : राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून त्यासंदर्भातला शासन निर्णय निर्गमित…