ठरलंय कंडका पाडायचा, हिसका दाखवायचा, २९ उमेदवार अपात्र, पाटलांचा पुढचा गेम, थेट पुरावे दिले
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत पोटनियमाचे कारण पुढे करत २९ उमेदवारांना अपात्र ठरविल्यानंतर त्यांच्या पात्रतेचे सव्वा लाखावर कागदपत्रे आमदार सतेज पाटील यांनी…
खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू
जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असतांना संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…
काँग्रेसकडून सलग सात वेळा खासदार राहिलेल्या संदिपान थोरात यांचे निधन
सोलापूर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा पंढरपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेससाठी सात वेळा प्रतिनिधित्व केलेले माजी खासदार संदिपान थोरात यांचं निधन झालंय. ते ९० वर्षांचे होते. सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार…
सनातन्यांनी छत्रपतींच्याच घराण्याला शूद्र म्हणून हिणवलं, आता वेळ आलीये…, आव्हाडांची पोस्ट
नाशिक : ज्या हिंदू धर्माने मला वसुधैव कुटुम्बकम म्हणून सर्व जाती-धर्मांचा आदर करायला शिकवले. मी त्या सर्वसमावेशक विचारांचा हिंदू आहे. पण, सनातनांच्या दृष्टीने मी शूद्र आहे आणि शूद्रांना कुठलेच अधिकार…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात नामवंत आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर
मुंबई, दि. 31 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षानिमित्त आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन व ‘न्यूज…
एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि.31 : एक्सॉन मोबील कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे,…
‘रेडी रेकनर’च्या दरात कोणतीही वाढ नाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
मुंबई , दि. ३१ : वार्षिक बाजार मूल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी १ एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जंगम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात…
मराठी मनोरंजनसृष्टीच्या विकासासाठी ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच – चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे
मुंबई, दि. 31 : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी…
राज्यात २१ ते २८ मे २०२३ दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह’ – पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 31 : पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमि परिक्रमा’ या अंतर्गत 21 ते 28 मे 2023 दरम्यान ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विचार जागरण सप्ताह’ आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती पर्यटन…
ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. 31 : ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,…